अपूर्वा नेमळेकर News
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे मानसिक आरोग्यावर भाष्य, पोस्ट शेअर करत म्हणाली…
“तुम्ही आज हवे होतात”, वडिलांच्या वाढदिवसानिमित्त अपूर्वा नेमळेकरने शेअर केली भावुक पोस्ट, म्हणाली…
Apurva Nemlekar: घटस्फोटानंतर अकाउंटमध्ये शेवटचे १२५० रुपये ते आता स्वतःचं घर अन् गाडी; अपूर्वा नेमळेकरचा संघर्ष वाचून डोळ्यांत येईल पाणी
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या महाएपिसोडमध्ये सावनीच्या डावपेचांना मुक्ता देणार सडेतोड उत्तर
अपूर्वा नेमळेकरचं शेवंताप्रमाणेच सावनीचं पात्रही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे.
अपूर्वा नेमळेकर म्हणाली की, “भले मी ती ट्रॉफी जिंकली नाही. पण करोडो प्रेक्षकांची मनं मात्र नक्कीच जिंकली.”
सध्या ती ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत झळकत आहे.
या मालिकेत अपूर्वा नेमळेकर ही सईच्या आईची भूमिका साकारत आहे.
अपूर्वाने तिच्या या पात्रासाठी तिला काय पूर्वतयारी करावी लागली, याबद्दलचा खुलासा केला आहे.
ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.
या मुलाखतीत अपूर्वाने ही मालिका का स्वीकारली? याबद्दल सांगितले आहे.
या मालिकेतून तेजश्रीसह अपूर्वानेही दीर्घ काळानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे.