Page 2 of कला News
आडकर फाउंडेशनच्या वतीने ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळलिखित ‘द्रौपदी काल…आज…उद्या’ या कादंबरीचे प्रकाशन वैशाली माशेलकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमात मराठी काव्य, नाट्य, साहित्य, लोककला, मराठी मुशायरा, शिल्प, चित्र अशा जगणे श्रीमंत करणाऱ्या सर्व कलांचा अंतर्भाव असेल.
घुंगरू (सलंगई) हे नृत्याचे लय आणि अभिव्यक्तीला उजेड देणारे पवित्र साधन असून, पूजेनंतरच ते परिधान करण्याची परंपरा आहे.
कथक नृत्यांगना शमा भाटे यांचे ‘नृत्यमय जग… नर्तनाचा धर्म…’ हे आत्मचरित्रात्मक पुस्तक लवकरच राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित होणार आहे. या पुस्तकातील…
वर्धेत नाट्यगृह पूर्वनियोजित मध्यवर्ती जागीच व्हावे, या मागणीसाठी साहित्य-सांस्कृतिक संस्था आक्रमक झाल्या असून, पालकमंत्र्यांनी निवडलेल्या नवीन जागेवर त्यांनी तीव्र नाराजी…
५८व्या युवा महोत्सवात जोशी बेडेकर, ज्ञानसाधना, एनकेटीटी, बांदोडकर या ठाण्यातील महाविद्यालयांनी संगीत, साहित्य, नाट्य आणि ललितकला स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली.
अंजू दोडियांच्या चित्रांतून स्त्रीत्वाचा, गूढतेचा आणि आत्मशोधाचा एक खोल प्रवास उलगडत जातो जो प्रत्येकाला अंतर्मुख करतो…
धुळे जिल्ह्यातील यंकळवाडी सडगाव येथील आदिवासींनी तयार केलेले आकर्षक रंगीबेरंगी दांडिया ठाण्यातील नागरिकांना आकर्षित करत आहेत.
इतरांबाबत ठीक. पण स्वत:बाबत प्रामाणिक असणं अवघडच. रामकृष्ण नायक ते ओझं सहज वागवत. आपण इतरांचं देणं लागतो… ही पराकोटीची भावना…
प्रदर्शन कलाप्रेमींसाठी विनामूल्य असून, सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत ते पाहता येईल.
पहिल्या जर्मन स्त्रीवादी सिनेदिग्दर्शिका मार्गारेथा फोन ट्रोटा यांच्या कामाची ओळख यंदाच्या स्त्री चळवळीच्या पन्नाशी निमित्ताने.
युवा महोत्सवात इस्लामपूरच्या राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीने सांघिक विजेतेपद