Page 4 of आशा भोसले News

ब्रॉडवे म्युझिकल’च्या धर्तीवर या शोचे आयोजन करण्यात आले असून तीन तास आशाताई आपल्या गाण्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत.

ब्रॉडवे म्युझिकलच्या धर्तीवर या शोचे आयोजन करण्यात आले असून तीन तास आशाताई आपल्या गाण्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत.

नुकतंच मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान मीडियाशी संवाद साधताना आशा भोसले यांनी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या प्रवासाबद्दल भाष्य केलं

आशा भोसले यांनी एका मुलाखतीत आरडी बर्मन यांच्याबरोबरच्या पहिल्या भेटीची आठवण सांगितली.

भारतरत्न ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना सोमवारी पंडित ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर, आशा भोसले ठरल्या मानकरी

अमृता फडणवीसांनी घेतली आशा भोसलेंची भेट

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे ‘महाराष्ट्र भूषण २०२१’ हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवार, १ मार्च रोजी सुप्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मविभूषण आशा भोसले यांची मुंबईत त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

अभिनेत्री निमिषा संजयन लवकरच मराठीत पदार्पण करणार आहे.

१५ जुलै रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते.

मंगेशकर आणि भोसले कुटूंबात सगळ्यांना आनंद यांची काळजी आहे.