Page 206 of ज्योतिषशास्त्र News
ज्योतिषशास्त्राच्या माध्यामातून व्यक्तीची स्वभाववैशिष्टय़े बऱ्यापैकी समजू शकतात.
गुरू त्याच्या परममित्राबरोबर म्हणजेच चंद्राबरोबर सूर्याची रास असलेल्या सिंहामध्ये असेल.
सत्यजित खूप हैराण झाला होता, गेल्या अनेक दिवसांमध्ये त्याला काहीच सुचेनासे झाले होते.
मेष : तुमच्या उत्साही स्वभावाला अनुसरून अनेक गोष्टी नवीन वर्षांत तुम्हाला कराव्याशा वाटतील.
मेष : प्रत्यक्षात वेळ आली की ज्या घडामोडी घडतील त्यामुळे तुमचे कष्ट वाढण्याचीच शक्यता जास्त आहे.
मेष : गरजेच्या वेळी कोणीच बरोबर नसते, असा अनुभव तुम्हाला या आठवडय़ात आला तर आश्चर्यात पडू नका.
मेष : ज्यांच्याविषयी तुम्हाला प्रेम आहे त्यांच्याकरिता काहीही करण्याची तुमची तयारी असते.
मेष : व्यापार-उद्योगात दगदग आणि धावपळीतूनही तुमचे लक्ष एखाद्या नवीन योजनेवर केंद्रित कराल.