Page 4 of अथिया शेट्टी News

अभिनेत्री अथिया शेट्टी व क्रिकेटपटू केएल राहुलची लगीनघाई, बहुचर्चित कपलच्या हनिमूनची चर्चा

‘सब्यसाची’ या नामांकित ब्रँडने तयार केलेले कपडे ते त्यांच्या लग्नात परिधान करणार आहेत.

KL Rahul-Athiya Shetty Marriage: अथिया शेट्टी-केएल राहुलच्या लग्नाचे लाइव्ह अपडेट्स

Actress Athiya Shetty- KL Rahul Wedding Reception: अभिनेत्री अथिया शेट्टी व क्रिकेटपटू केएल राहुल आज लग्नाच्या पवित्र बंधनात अडकणार आहेत.

KL Rahul-Athiya Shetty wedding : के.एल.राहुल व अथिया शेट्टी आज विवाहबंधनात अडकणार आहेत.

Athiya Shetty-KL Rahul Wedding Update: अथिया शेट्टी व क्रिकेटपटू केएल राहुलच्या लग्नाला मोजकेच पाहुणे उपस्थित राहणार आहेत.

Athiya Shetty-KL Rahul Sangeet Video: आज लग्न असल्याने रविवारी रात्री संगीत सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.

सुनील शेट्टी यांच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर संगीत पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं.

सुनील शेट्टी जातीने त्यांच्या लेकीच्या लग्नाची तयारी कुठपर्यंत आली हे पाहायला त्यांच्या खंडाळ्याच्या बंगल्यावर आले.

KL Rahul-Athiya Shetty Wedding: के.एल.राहूल-अथिया शेट्टी २३ जानेवारीला विवाहबंधनात अडकणार आहेत.

राहुलचं पाली हिल इथलं घर आकर्षक विद्युत रोषणाईने सजलं आहे, तर दुसरीकडे शेट्टी कुटुंबही लग्नाची तयारी करताना दिसत आहे.

अथिया व राहुलच्या लग्नानिमित्त केएल राहुलच्या घरी तयारी सुरू झाली आहे.