T20 WC : केएल राहुलची बॅटिंग पाहून गर्लफ्रेंड अथिया घायाळ..! तुफानी अर्धशतकामुळं मिळालं ‘बर्थडे गिफ्ट’ अथिया शेट्टी स्टँड्समधून राहुलला चिअर करत होती; तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 4 years agoNovember 5, 2021