अतुल सावे News

मदतीच्या पॅकेजचा शासन निर्णय गुरुवारी सायंकाळपर्यंत प्रसिद्ध होण्यापूर्वी भाजप नेत्यांनी छत्रपती संभाजीनगर शहरात पॅकेजच्या जाहिरातीचे फलक लावले आहेत.

नैसर्गिक आपत्तीनंतर पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी आधीच्या आणि नव्या अहवालानुसार ७७५ कोटींची गरज असली, तरी संबंधित विभागांच्या तिजोरीत खडखडाट असल्याची माहिती…

दौरा कार्यक्रमानुसार तेथे भाजपा पदाधिकार्यांची बैठक असल्याचे दिसून आल्यामुळे वेगवेगळ्या भागांतील भाजपाचे आजी-माजी पदाधिकारी बुधवारी सकाळी नांदेडमध्ये दाखल झाले.

मधुभाईंना गुजरातमध्ये प्रांतप्रचारक म्हणून १९८५ मध्ये पाठवण्यात आल्यानंतर त्यांनी संघ प्रचारक असलेले नरेंद्र मोदींना भाजपमध्ये पाठवले होते.

मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत खाडाखोड केलेल्या कागदपत्रांवरून बनावट ओबीसी प्रमाणपत्रे काढली जात असल्याचा गंभीर आरोप केला.

नांदेड विमानतळ पुन्हा सुरू, दिल्ली, पुणे, हैदराबादसाठी विमानसेवा पूर्ववत.

मराठा आरक्षणाच्या शासन निर्णयावर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्यात…

नांदेड महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्याची जबाबदारी आता अशोक चव्हाणांवर.

मराठा आंदोलनात फारसे सक्रिय नसलेले भाजप नेते आता जल्लोषात सहभागी झाल्याचे दिसून आले.

नांदेड जिल्ह्यामध्ये दोन दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे ४०० ते ५०० गावे बाधित झालेले आहेत. परंतु, उशीरा शहाणपण सूचलेल्या पालकमंत्र्यांनी काल…

मुखेड आणि किनवट तालुक्यांच्या काही भागांतील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीदरम्यान जिल्ह्यातील नेतृत्वहीनता ठळक झाली होती. त्यावर वेगवेगळ्या माध्यमांमध्ये चौफेर टीका…

महापालिकचा ८२२ कोटी रुपयांचा निधीही हुडकोमधून दिला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.