scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 98 of औरंगाबाद (Aurangabad) News

उपमुख्यमंत्री पवार आज औरंगाबादेत

उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या (शुक्रवारी) औरंगाबाद जिल्हय़ाच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत दिवसभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कापड दुकानातून दोन लाखांची लूट

तयार कपडय़ाच्या दुकानातून रोख रक्कम व कपडे असा २ लाख १० हजार रुपयांचा ऐवज चोरटय़ांनी लांबविला. मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात या…

योगेश्वर चव्हाण यांचे हृदयविकाराने निधन

चिकलठाण (तालुका कन्नड) येथी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व आदर्श शेतकरी योगेश्वर एकनाथराव चव्हाण यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी निधन झाले. ते…

बोधगया घटनेच्या निषेधार्थ उद्या औरंगाबादमध्ये मोर्चा

बोधगया येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या निषेधासाठी बुधवारी (दि. १०) विविध संघटनांनी औरंगाबाद येथे निषेध मोर्चा काढण्याचे ठरविले आहे. मोर्चादरम्यान व्यापारी…

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त समता दिंडीचे आयोजन

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त समाजकल्याण कार्यालयामार्फत सामाजिक न्याय दिन व समता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. समता दिंडीचा…

३६ परिभाषा कोश लवकरच ई-बुक स्वरूपात

मराठी भाषेच्या अनुषंगाने निर्मित ३६ परिभाषा कोश, शब्दावली, कार्यरूप व्याकरण, भारताचे संविधान, कार्यदर्शिका अशी अनेक पुस्तके एका क्लिकवर उपलब्ध होऊ…

विवेकानंदांचे व्यक्तिमत्त्व विविधांगी- जोगळेकर

विवेकानंदांचे व्यक्तिमत्त्व विविधांगी होते. त्यांनी ‘संगीत कल्पतरू’ या ग्रंथाचे संपादन केले त्यांचे हिंदुत्वाबद्दलचे आग्रही विचार अवघ्या ३९ वर्षांच्या आयुष्यात, यातच…

रेनवॉटर हार्वेस्टिंगप्रश्नी मनसेतर्फे उद्या निदर्शने

भोगवटा प्रमाणपत्र देण्याआधी छतावरून पडणाऱ्या पावसाचे पुनर्भरण केले जावे, महापालिकेने स्वमालकीच्या इमारतीवर रेनवॉटर हार्वेस्टिंग करावे, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या…