Page 2 of लेखक News

प्रत्येक माणूस हा त्याच्या पातळीवर एक दास्तानच आहे. प्रत्येकाच्या जगण्याची आपापली एक स्वतंत्र अशी कथा आहे.

स्त्रियांच्या प्रश्नांना जिव्हाळ्याने भिडणारी एक अभ्यासू कार्यकर्ती म्हणजे गीताबाई साने.

आपल्या या विवेचनात तर्कतीर्थांनी समजावले होते की, ‘सत्तेपासून अलिप्त असणारे परंतु सत्तेवर अंकुश ठेवू शकणारे दबाव गट लोकशाहीच्या समर्थनासाठी आजच्या…

नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील शेलार कुटुंबीयांनी वाचनाची आवड आणि त्याच वाचनाचं आवडीतून हॅरी पॉटर कादंबरीतील दुनिया साकारली.

गणपती बाप्पा मोरया अशी घोषणा सर्वच गणेशभक्त देत असतात. मात्र यातील मोरया साधू आणि मुरबाडचा थेट संबंध होता. त्याचे पुरावे…

गीतांजली श्री यांची ‘रेतसमाधि’ ही कादंबरी असो की बानू मुश्ताक यांचा ‘हार्ट लॅम्प’ हा कथासंग्रह असो, बुकर पुरस्काराच्या निमित्ताने भारतीय…

ठाण्यात जन्मलेली आणि वाढलेली यूट्यूबर अभिनेत्री प्राजक्ता कोळी हिची पहिली कादंबरी ‘टू गुड टू बी ट्रू’ ही फेब्रुवारी महिन्यात प्रकाशित झाली…

अरुंधती रॉयंच्या पुस्तकात त्यांच्या आई मेरी रॉय यांच्या केरळमधील वारसाहक्कासाठीच्या लढ्याची कथा वाचता येते.

रोहन प्रकाशनच्या वतीने ज्येष्ठ लेखिका रेखा इनामदार-साने यांनी लिहिलेल्या ‘हृद्य’ या पुस्तकाचे प्रकाशन डाॅ. शिरीष प्रयाग यांच्या हस्ते करण्यात आले.

आगरी समाजाच्या समृद्ध बोलीभाषा, परंपरा, आणि संस्कृतीच्या जतनासाठी आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनात लोककवी अरुण म्हात्रे अध्यक्षस्थानी असतील.

“जेष्ठ मराठी लेखिका आणि प्राध्यापक डॉ. मोहिनी वर्दे यांचे वृद्धापकाळाने मुंबईत निधन झाले.”

श्याम मनोहरांची पहिली कथा आल्यापासून त्यांनी निवडलेल्या वाङ्मय स्वरूपाबद्दल गोंधळ निर्माण झाला होता. मराठी समीक्षेच्या प्रांतात त्यांच्या लिहिण्याने आव्हान उभे…