Page 3 of अवॉर्ड News

विनोद तावडे यांच्या उपस्थितीत राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ समीक्षक प्रा. रा. ग. जाधव यांना िवदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

येथील नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लाइंडच्या वतीने देण्यात येणारे अंध शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार जाहीर झाले

कुलगुरू कलबुर्गी यांच्या शिष्या सुकन्या मारुती यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

चतुरंगचा पुरस्कार वेगळ्या पद्धतीचा लोकपुरस्कार आहे.


मुक्तांगण संस्था अनेक संकटांमधून गेली आहे. मात्र पुलंच्या नावाने मिळत असलेला पुरस्कार हा मुक्तांगणसाठी विसाव्याचे झाड आहे, असे मनोगत ज्येष्ठ…
‘महाराष्ट्र फाऊंडेशन’चे पुरस्कार जाहीर अमेरिकेतील मराठी माणसांनी स्थापन केलेल्या ‘महाराष्ट्र फाऊंडेशन’ या संस्थेच्या वतीने गेली २० वर्षे साहित्य व सामाजिक…

कॉसमॉस बँकेच्या माध्यमातून केलेल्या कामाबद्दल गोयल यांना ‘सहकार भूषण’ आणि सांकलांना ‘िपपरी-चिंचवड भूषण’ पुरस्काराने अजितदादांच्या हस्ते गौरवण्यात आले.

तामिळनाडूतील पूरग्रस्तांसाठी सायनाचे दोन लाख

महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे देण्यात येणारा यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार रॉय यांना…

बॉलीवूड अभिनेता आमीर खानच्या प्रमुख उपस्थितीत या सोहळ्यात २०१३-१४ या वर्षांसाठीचे पुरस्कार वितरित केले जातील