scorecardresearch

Page 4 of अवॉर्ड News

पुरस्कार परत करण्यापेक्षा साहित्यिकांनी त्यांच्या भावना स्पष्टपणे मांडाव्यात

साहित्य संमेलनाच्या तोंडावर एखाद्या साहित्यविषयक कार्यक्रमाला हजेरी लावताना पोटात गोळाच येतो

अनंतराव भालेराव पुरस्काराने राजेंद्रसिंह राणा यांचा गौरव

मराठवाडय़ातील राजकीय नेतृत्व थोडे समंजसपणे वागले असते, तर त्यांनी हा भाग ऊसक्षेत्र होऊ दिला नसता, या शब्दांत टीका करीत जलतज्ज्ञ…

अनंतराव भालेराव पुरस्काराने राजेंद्रसिंह राणा यांचा गौरव

मराठवाडय़ातील राजकीय नेतृत्व थोडे समंजसपणे वागले असते, तर त्यांनी हा भाग ऊसक्षेत्र होऊ दिला नसता, अनंतराव भालेराव स्मृती पुरस्काराने शनिवारी…

सुहासिनी देशपांडे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

नाटकातील अभिनयामुळे रसिकांच्या मनात घर करून असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.

‘सह्य़ाद्री’ सिनेपुरस्कारांमध्ये ‘कोर्ट’ सवरेत्कृष्ट चित्रपट

मुख्य प्रवाहात येऊ न शकलेल्या दर्जेदार, आशयघन चित्रपटांनाही सामावून घेत गोदरेज एक्स्पर्ट रीच क्रीम सह्य़ाद्री सिने पुरस्कारांनी आपले वेगळेपण राखले…

मोलागिरी, दैठणकर यांना सवरेत्कृष्ट फुटबॉलपटूचा मान

श्रीकांत मोलागिरी व अभिषेक दैठणकर यांना पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेतर्फे अनुक्रमे अव्वल श्रेणी व द्वितीय श्रेणी गटांतील सवरेत्कृष्ट खेळाडूचा मान…

स. मा. गर्गे पुरस्कार राजीव खांडेकरांना प्रदान

पत्रकारांचा अंकुश नसेल, तर लोकशाहीची व्यवस्थाच निरंकुश होईल. त्यामुळे राजकारणी व प्रसारमाध्यमांवर मोठी जबाबदारी आहे. पत्रकारितेचा उपयोग समाज परिवर्तनासाठी केला…