Page 33 of अयोध्या News

अयोध्येतील मुख्य चौकाला लता मंगेशकर यांचं नाव देण्यात आलं असून ४० फूट वीणेची मूर्तीही बसवण्यात आली आहे.

बाबरी मशिदीखाली मंदिरासारखी वास्तू होती, या त्यांच्या सिद्धांतासाठी ते ओळखले जातात.

ज्येष्ठ पुरातत्वज्ञ बी. बी. लाल यांचं निधन

आचार्य शंकराचार्य महाराज अयोध्या यांनी शनिवारी (२३ जुलै) ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांची सदिच्छा भेट घेतली.

लीना यांनी सोशल मीडियावर नुकताच त्यांच्या काली या माहितीपटाचं पोस्टर शेअर केले होते

लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सर्व हातबॉम्ब ताब्यात घेत नष्ट केले आहेत.

“राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे एकही मत फुटले नव्हतं मग विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर आमच्यावर इतका अविश्वास का दाखवला?”

मुंबई महापालिका निवडणुकीतील भाजप-सेना संघर्ष

शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या कार्याला जी गती मिळाली ती अयोध्येच्या भूमीतून मिळाली, असेही संजय राऊत म्हणाले

बुधवारी (१५ जून) सायंकाळी आदित्य यांच्या हस्ते शरयूची आरती होणार आहे. तिची जबाबदारी गोदाकाठावरील शिवसैनिकांवर आहे.

सेटिंग करून दौरा आणि हिम्मत असणं यात फरक आहे, असेही संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे

आदित्य ठाकरे या अगोदरच अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र, करोनामुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आला होता.