बच्चू कडू News

गेल्या काही दिवसांत शेतकरी कर्जमाफीवरून राजकारण ढवळून निघाले असताना शेतकरी, दिव्यांग आणि मजुरांच्या प्रश्नांवर बच्चू कडू आक्रमक झाले आहेत

एकाच्या तोंडावर बोट आहे, एकाच्या डोळ्यावर बोट आहे. एकाच्या कानावर हात आहेत. आता कुणाला सांगावे. कोणता भोंगा वाजवावा. ज्यामुळे या…

प्रहार जनशक्ती पक्ष आणि प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या वतीने येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात संताजी धनाजी पुरस्कार वितरण सोहळा आणि…

आता माजी मंत्री बच्चू उर्फ ओमप्रकाश कडू यांनी आक्रमक पवित्र घेतला आहे.

कविवर्य सुरेश भट सभागृहात हा प्रकार घडला.

राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने गंज पेठेतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात आयोजित केलेल्या युवा संघर्ष निर्धार परिषदेत बच्चू कडू बोलत होते.

बच्चू कडू यांच्या नेतृत्वात प्रहारच्या कार्यकर्त्यांनी राज्यात ठिकठिकाणी मंत्री आणि सत्तारूढ आमदारांच्या निवासस्थानासमोर मशाल पेटवून आंदोलन केले.

राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा, या मागणीसाठी प्रहार संघटनेच्यावतीने राज्याचे कृषिमंत्री ॲड. माणिक कोकाटे यांच्या शहरातील निवासस्थानासमोर शुक्रवारी…

बच्चू कडू यांनी प्रहारच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी ही बैठक असल्याचे बच्चू कडू यांनी…

नाशिक महापालिकेने अपंग कल्याण निधी खर्च केला नाही, म्हणून २०१७ मध्ये प्रहार संघटनेच्या वतीने नाशिक महापालिकेवर आंदोलन करण्यात आले होते.

Bachchu Kadu : धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर माजी आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया देत महत्वाचं विधान केलं आहे.

प्रहार संघटनेचे नेते तथा माजी आमदार बच्चू कडू यांनीही या वादात उडी घेतली.