Page 4 of बदलता महाराष्ट्र News
गुजरातच्या विकासाचा नेहमी डांगोरा पिटला जातो. पण राज्याच्या एकूण स्थूल उत्पन्नाच्या कर्जाचे प्रमाण गुजरातमध्ये २६ टक्के असून, महाराष्ट्रात हेच प्रमाण…
औद्योगिक क्षेत्रातील प्रगतीबाबत अन्य राज्यांपेक्षा चीनसारख्या देशाशी स्पर्धा करणे आव्हानात्मक आहे. सरकारने उद्योगांसाठी पायाभूत सुविधांबरोबर विविध प्रकारच्या सवलती दिल्या आहेत.
राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे अशा तीन जिल्ह्य़ांमध्येच औद्योगिक विकास साधला गेला आहे, तर अन्य जिल्ह्य़ांपैकी काहींचा देशातील मागास जिल्ह्य़ांमध्ये समावेश…
चुकीचे आणि घिसाडघाईने घेतले जाणारे निर्णय, मंत्र्यांमधील अभ्यासू वृत्तीच्या अभावामुळे त्यांना आपल्या तालावर नाचवणारी नोकरशाही आणि अविचारी कायद्यांचे अडथळे पार…
उद्योगी राज्य म्हणून स्वतंत्र ओळख असणाऱ्या महाराष्ट्राची स्पर्धा खेटूनच असलेल्या राज्यांपासून सुरू झाली आहे. उदारीकरण पर्वाचा इतिहास होऊ लागला तसा…
उद्योगासाठीचे नेतृत्व आणि आर्थिक पाठबळ या प्रमुख आव्हानांवरील चर्चात्मक ऊहापोह ‘लोकसत्ता’ आणि ‘सारस्वत बँक’ यांच्याद्वारे आयोजित ‘बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमात…
राज्याच्या अर्थव्यवस्थेत मोठा वाटा राखणाऱ्या लघू व मध्यम उद्योगावरील सर्वागीण चर्चा ‘लोकसत्ता’च्या नव्या ‘बदलता महाराष्ट्र’ पर्वात २३ आणि २४ जून…
औद्योगिकीकरणात अव्वल असलेल्या आणि संपूर्ण देशाला प्रगतीचा मार्ग दाखवणाऱ्या महाराष्ट्रातील औद्योगिक विकासच गेल्या काही काळात खुंटला आहे.

राज्यातील ८३ टक्के शेतकरी जिरायती शेती करणारे आहेत आणि या सगळ्यांची शेती तोटय़ात आहे. त्यांना शेती परवडतच नाही.

भौगोलिक परिस्थितीचा विचार करून पीक पद्धतीत बदल तर करावाच लागेल, पण उपलब्ध पाणी हातात घेऊन त्याचीच उत्पादकता वाढवता येऊ शकते.

शेतमजूर आणि कोरडवाहू शेतकरी हे कृषीधोरणाच्या केंद्रस्थानी असणे ही काळाची गरज आहे, पण त्याचबरोबर प्रयोगशीलता दाखवली आणि विज्ञानाची कास धरली…

अन्न सुरक्षा विधेयक हे शेतक ऱ्यांच्या हिताचेच आहे. त्याला विरोध करणारे आणि स्वतला शेतक ऱ्यांचे नेते म्हणविणारेच शेतमजूर आणि शेतकरी…