Page 3 of बाजीराव मस्तानी News

शिवसेनेचा या चित्रपटाला विरोध नसल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले

भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सिटीप्राईडमधील ‘बाजीराव-मस्तानी’चे आजचे सर्व खेळ रद्द

चित्रपटगृह संचालकांनी जनभावनेचा आदर करावा, अन्यथा होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी स्वीकारावी, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

मी तुला काही करणार नाही फक्त हात लावेन किंवा बघेन, असे तो मला म्हणाला.

संजय लीला भन्साळीच्या ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटाचा वाद क्षमण्याची चिन्हे काही दिसत नाहीत.

सध्या मी प्रवास करत असल्याने ‘पिंगा’ गाणे बघू शकलेले नाही.

शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी विधानसभेत यासंदर्भात औचित्याचा मुद्दा उपस्थित केला.


मल्हारी गाण्यातील शब्द आणि नृत्यावर नेटकरींमध्ये तीव्र प्रतिक्रिया

‘‘मस्तानीचे वंशज मोठय़ा प्रमाणावर आहेत. त्यांच्यापैकी बरेच जण इंदोरमध्ये स्थायिक आहेत.

उद्यसिंह पेशवे यांनी चित्रपटातून ‘पिंगा’ आणि ‘मल्हारी’ ही गाणी वगळण्याची मागणी केली आहे.

या व्हिडिओत गाण्याचे चित्रीकरण सुरू असताना कॅमेऱ्यामागील अनेक गंमती-जमती प्रेक्षकांना पाहायला मिळतील