बाळासाहेब थोरात News

गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर काहीसा थंडावलेला दोघांमधील राजकीय वाद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागताच पुन्हा पेटला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नेते बाळासाहेब थोराते हे महात्मा गांधी यांच्या तत्त्वाने चालणाऱ्या पक्षात आहेत. त्यांच्या केसाला धक्का लावण्याची…

अशांतता निर्माण करणाऱ्यांचा बंदोबस्त करा, असे आवाहन काँग्रेसनेते बाळासाहेब थोरात यांनी केले

संबंधितांवर कारवाईची मागणी करत महाविकास आघाडीकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

बाळासाहेब थोरात हे सुसंस्कृत नेतृत्व, त्यांना धमकी अयोग्य…

कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापले

जनतेनेच त्यांना विधानसभेला उत्तर दिले आहे. त्यांनीच आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचा टोला विखे यांनी लगावला.

अजित व रोहित पवारांच्या वक्तव्यांवर छगन भुजबळ यांनी मिश्किल भाष्य केले.

खासदार राऊत म्हणाले, माजी मंत्री थोरात यांनी पाणी आणि शिक्षण देऊन या भागाला राज्यात प्रथम क्रमांकाचे बनवले. या विभागाच्या विकासात…

नवीन आमदाराने तालुक्यासाठी आठ महिन्यांत एक रुपयाचा निधी न आणता केवळ राजकारणासाठी मंजूर रस्त्यांची कामे रद्द करण्याचे दुर्दैवी राजकारण केले…

अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या कथित नाराजीवर बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी, महायुती सरकारमध्ये भुजबळ यांना खूप…

भ्रष्टाचारात राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांचे रॅकेट कार्यरत असल्याचा दावा….