Page 13 of बालमैफल News

चालताना मध्येच धडपडलो. आणि खाली बघितलं तर लक्षात आलं की मी लाकडांच्याच छोटय़ा छोटय़ा तुकडय़ांवर मी चालतोय.

माझे बाबा नेहमी माझे गुरू राहतील आणि बाबा माझ्या जीवनाचा आरसा बनून जीवनाच्या प्रत्येक वळणावर मला मार्गदर्शन करतील..

काही कार्टून कॅरेक्टर बनवताना अनेक मूळ आकाराची तोडफोड करावी लागते. कधीकधी जोडही द्यावी लागते.

रमेशने झालेला प्रकार सुरेशला सांगितला आणि त्याची माफी मागितली. सुरेशनेही रमेशला मोठय़ा मनानं माफ केलं.

भूगोलाचा पेपर त्याला नेहमीच सोपा जात असे. पण दरवेळी दोन-चार मार्कानी पैकीच्या पैकी मार्कमिळण्याची संधी हुकत होती.

आम्ही सोसायटीत ठरवून ‘रिटर्न गिफ्ट’ प्रकार बंद करून टाकला. सगळं असतंच आपल्याकडे. कित्येकदा त्या पाकिटातून काढल्याही जात नाहीत.

‘‘ममे, आबाचा बड्डे कधी येतो गं?’’ गोदानं वहीत काही तरी लिहीत लिहीत विचारलं. गोदाची आई विचारात पडली.

मावशीचं हे वाक्य ऐकून अस्मीला काही कळेना. अस्मीच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह पाहून मावशी म्हणाली

तुझ्याइतका नवा विचार, प्रेम, संवेदनशीलता त्यांच्यात हीच पुस्तकं रुजवणार आहेत. त्यांचं जग तुझ्याशिवाय सुंदर होऊच शकत नाही.

मीना घरात आली तेव्हा तिची लेक राधा ‘काळी ४, पांढरी ५’ असं स्वत:शीच पुटपुटत वहीत कसल्या तरी नोंदी करत होती.
आज सगळी नातवंडं, पतवंडं आजीभोवती जमली आणि ‘आजी गोष्ट.. आजी गोष्ट..’ असा धोशा लावला त्यांनी.

दादा आल्यावर अर्थातच जपानमधली माणसं, त्यांची संस्कृती, तिथले पदार्थ, सण-समारंभ अशा भरपूर गप्पा झाल्या.