Page 15 of बंगळुरू News

स्वतःच्या लग्नाचा मुहूर्त चुकू नये यासाठी नवरीने केलेल्या हुशारीच्या किश्श्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर भरपूर होत आहे. काय आहे याचे…

हावेरी जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये बळजबरीने घुसखोरी करत सहा जणांच्या टोळक्याने एका आंतरधर्मीय जोडप्याला मारहाण केली.

वर्शिनी आर ही एका खासगी महाविद्यालयात बीबीएच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होती. तिला फोटोग्राफीची प्रचंड आवड होती.

२१ वर्षीय विद्यार्थीनीला पालकांनी फोटोशूटची परवानगी नाकारली याचा राग धरून तरूणीने टोकाचा निर्णय घेतला.

२७ वर्षीय दिपांशू शर्मा हा बंगळुरूमध्ये मित्राच्या घरी नववर्षाची पार्टी करत असताना ३३ व्या मजल्यावरून खाली पडला.

बंगळुरूमधील बसमधून प्रवास करणाऱ्या एका खास प्रवाशाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. काय आहे या मागचे कारण पाहा.

सालेह यांना त्यांच्या काही मित्रांकडून बंगळुरूतल्या एका रुग्णालयाची माहिती मिळाली. त्यानंतर ते खूप अपेक्षांसह येमेनहून बंगळुरूत आले होते.

हॉटेलने पाठविलेल्या पार्सल बिर्याणीमध्ये चिकनचे तुकडे नव्हते, त्यामुळे तक्रारदाराने ग्राहक न्यायालयात धाव घेतली आणि हॉटेल चालकाला दंडही बसला.

IND vs AUS, 5th T20: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पाचवा टी-२० सामना बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाची…

अनियंत्रित एसयूव्ही कारने तीन दुचाकींना धडक दिली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

बंगळुरूमधील एक अनोखे प्रकरण समोर आले आहे, ज्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरु आहे.

बंगळुरूमध्ये रविवारी (५ नोव्हेंबर) एका वरिष्ठ महिला सरकारी अधिकाऱ्याची हत्या झाली आहे.