Page 47 of बांगलादेश News

या सामन्यामध्ये श्रीलंकेने बंगालदेशला पराभूत करुन सुपर फोरमध्ये आपलं स्थान निश्चित केलं असून बंगलादेश भराभवामुळे स्पर्धेबाहेर फेकला गेला.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि बांगलादेशमुक्तीचा सुवर्ण महोत्सव या पार्श्वभूमीवर ‘भारत-बांगलादेश सद्भावना सायकल यात्रा’ केली. यात्रेने काही उत्तरे दिली आणि…

भाजपाच्या नेत्यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी जगभरातून विविध देशांनी आपली नाराजी व्यक्त केली.

या आगीत आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अग्निशामक दलाच्या पाच जवानांचा समावेश आहे.

फेसबुकवरुन झालेल्या ओळखीचे प्रेमात रुपांतर झाले. आणि थेट ती प्रियकराशी लग्न करण्यासाठी भारतात पोहचली.

१९८१ मध्ये ढाका येथे जन्म झालेल्या हुसैनने २००८ ते २०१६ या काळात पाच एकदिवसीय सामने खेळले.

हा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ पाहून नेटीझन्सने म्हणतात की, “हे पाहणे कठीण आहे…”

ढाक्यामध्ये इस्कॉन मंदिराचं काही अज्ञातांकडून नुकसान करण्यात आलं असून त्यासंदर्भात चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

भारताने ९ बांग्लादेशी नागरिकांना नुकतेच मुक्त केले आहे. त्यामुळे बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

या विजयामुळे जगभरात भारताची प्रतिमा एक कणखर राष्ट्र म्हणून झाली.

इंदिरा गांधींची हत्या झाली, त्यावेळचा प्रसंग सांगताना डेहराडूनमधल्या सभेत राहुल गांधी भावुक झाले!

पाकिस्तानी सैन्याने १९७१ च्या युद्धात भारतीय सैन्यासमोर शरणागती पत्करली होती!