Page 54 of बांगलादेश News
मोठय़ा भागीदारीच्या अभावी त्यांना निर्धारित षटकांत ७ बाद १४५ धावांपर्यंतच पोहोचता आले.
पाकिस्तानचे पारडे जड समजले जात असले तरी बांगलादेशच्या खेळाडूंनी जिगरबाज खेळ केला.
यजमान बांगलादेश आणि श्रीलंका या संघांमध्ये रविवारी आशिया ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेत सामना रंगणार आहे.
हिंदू धर्मगुरूवर झालेला हा पहिला हल्ला आहे, याआधी शिया व सुफी धर्मोपदेशकांवर सहा महिन्यात अनेक हल्ले झाले आहेत.
पहिल्याच चेंडूवर अव्हेशने बांगलादेशचा सलामावीर सेफ हसनला (०) त्रिफळाचीत केले.
एका धर्मनिरपेक्ष प्रकाशकाची हत्या आणि दोन ब्लॉगर्ससह एक प्रकाशक हल्ल्यात जखमी झाल्याच्या दुसऱ्या दिवशी बांगलादेशातील संतप्त निदर्शक रविवारी रस्त्यांवर…
गोळीबाराच्या या घटनेमुळे बांगलादेशात जनक्षोभ उसळला होता.
इसिसने काही दिवसांपूर्वीच दोघा परदेशी नागरिकांची निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर आता धर्मगुरूवर हल्ला करण्यात आला आहे.
मोटारसायकलवरून आलेल्या बुरखाधारी हल्लेखोरांनी शनिवारी जपानच्या एका ६६ वर्षीय नागिरकाची गोळ्या घालून हत्या केली.