Page 55 of बांगलादेश News
बांगलादेशातील एका धर्मनिरपेक्ष ब्लॉगरची पाच अज्ञात हल्लेखोरांनी शुक्रवारी कुऱ्हाडीने हत्या केली. देशात अशाप्रकारे करण्यात आलेली यावर्षीची ही चौथी हत्या आहे.
‘बॉर्डर एन्क्लेव्ह्ज’ म्हणजे सीमावर्ती भागात एका देशाच्या प्रदेशात बेटासारखी असलेली दुसऱ्या देशाचा भूभाग
बांगलादेशमध्ये एकदिवसीय मालिका गमावणाऱया भारतीय संघातील खेळाडूंची निंदानालस्ती करण्याचा प्रकार बांगलादेशातील एका अग्रगण्य वृत्तपत्राने केला आहे.
पाचही दिवस पावसाचा व्यत्यय कायम राहिल्याने भारत-बांग्लादेशमधील कसोटी सामना अखेर अनिर्णित राहिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शनिवारी सकाळी दोन दिवसीय बांगलादेश दौऱ्यासाठी ढाका येथे आगमन झाले.
भारतीय आयुर्विमा महामंडळाला (एलआयसी) बांगलादेशमध्ये व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
बाद फेरीत बांगलादेशशी भिडताना विराट कोहली फक्त तीन धावांवर बाद झाला आणि त्याचा पारा चढला. शिव्यांची उधळण करीतच तो मदानातून…
आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्षेत्रात कसोटी दर्जा लाभलेल्या संघांविषयी अन्य सहयोगी सदस्य संघांना अनेक वेळा तीव्र नाराजी वाटत असते.
येथून ४० किलोमीटर अंतरावरील राजबरी येथे रविवारी फेरीबोटीची ट्रॉलरशी टक्कर होऊन झालेल्या दुर्घटनेत ३३ जण मृत्युमुखी पडले असून त्यामध्ये महिला…
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून धावांची बरसात पाहायला मिळेल, असे वाटले होते; पण मार्सिया वादळामुळे वातावरणात झालेल्या बदलामुळे पावसाचीच बरसात या सामन्यात…
अँडी बलबिर्नीच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर आर्यलडने विश्वचषक सराव सामन्यात बांगलादेशवर ४ विकेट्स राखून मात केली.