Page 2 of भोपाल News

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीचा एक भयानक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्ही थक्क व्हाल. ही घटना भोपालमधली आहे.

ख्रिस्ती शाळांवर होणाऱ्या हल्ल्यांवर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

देशात २ वेगवेगळ्या ठिकाणी वेगानं धावणाऱ्या कार थेट दुर्गा माता मूर्ती विसर्जनाच्या कार्यक्रमात घुसल्यानं एकच खळबळ उडालीय.