scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

बिहार News

बिहार (Bihar) हे उत्तर भारतातील महत्त्वपूर्ण राज्य आहे. या राज्याशी सीमा नेपाळशी संलग्न असल्यामुळे येथून नेपाळमध्ये जाण्याचा मार्ग आहे. बिहारबिहारचे क्षेत्रफळ ९४,१६३ चौ.किमी इतके आहे. या राज्याची लोकसंख्या दोन कोटींपेक्षा जास्त आहे. हिंदी भाषा (Hindi Language) या प्रदेशामध्ये प्रामुख्याने बोलली जाते.

भोजपुरी ही राज्यातील नागरिकांची बोलीभाषा आहे. त्याव्यतिरिक्त येथे उर्दू, मैथिली, मागधी या भाषा देखील प्रचलित आहेत. या राज्यामध्ये शेती हे उदरनिर्वाहाचे स्त्रोत असले तरी येथील भौगोलिक परिस्थितीमुळे शेती करणे कठीण असते. परिणामी या क्षेत्रामध्ये गरीबीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे येथील नागरिक स्थलांतरीत होत असतात.

उत्पन्नाचे साधन नसल्याने सुविधांचा अभाव आहे. या राज्यात साक्षरता ६३.८२ टक्के आहे. पटना हे राज्याची राजधानी आणि प्रमुख शहर आहे. नितीश कुमार हे सध्या बिहारचे मुख्यमंत्री आहेत.
Read More
Bihar Crime Black-magic
Bihar Crime : पार्टीत म्युझिक सिस्टीम वारंवार बंद पडल्याने काळ्या जादूचा संशय; ५८ वर्षीय व्यक्तीची केली हत्या, १७ जणांना अटक

Bihar Crime : बिहारमधील नवादा जिल्ह्यात मंगळवारी संध्याकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे.

Darbhanga Express runs once a week through three states - Maharashtra, Uttar Pradesh, Bihar
पुण्यातील बिहारी आणि मिथिला समाजाच्या मागणीसाठी थेट दिल्लीत धडक… काय आहे मागणी?

नागरिकांना गावी जाण्यासाठी आठवड्यातून एकच दिवस पुणे ते दरभंगा एक्स्प्रेस धावत असून ती दैनंदिन करावी. नुकतेच मिथिला समाजाच्या शिष्टमंडळाने दिल्लीत…

Rahul Gandhi In Bihar security guard slapped
Rahul Gandhi : बाईक रॅली दरम्यान कार्यकर्त्याने राहुल गांधींना गालावर केलं किस; सुरक्षा रक्षकाने थेट कानशिलात लगावली

आज बिहारमध्ये बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीचं नेतृत्व राहुल गांधी करत होते. यावेळी राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी…

Tejashwi Yadav Rahul Gandhi
Rahul Gandhi : तेजस्वी यादवांनी चिराग पासवानांना लग्नाचा सल्ला देताच राहुल गांधींच्या वक्तव्याची चर्चा; म्हणाले, “हा सल्ला मलाही…”

राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्यातील एका हलक्याफुलक्या विनोदाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

Bihar govt officials burned Rs 500 Notes
एकटी असल्याचं सांगून पत्नीने पोलिसांना दरवाजातच रोखलं, पतीने घरात जाळल्या ५०० च्या नोटा; धक्कादायक प्रकार उघडकीस

पोलिसांची धाड पडल्यानंतर एका सरकारी अधिकाऱ्याने घरात पैसे जाळल्याचा प्रकार समोर आला आहे.

आशियातील सर्वात रूंद पुलाचे पंतप्रधानांकडून लोकार्पण, काय आहेत याची वैशिष्ट्ये?

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३१ वर बांधलेल्या औंता-सिमारिया केबल पुलामुळे लाखो लोकांचा प्रवास सुलभ होईल आणि लांबवरचे अंतर सुमारे १०० किमीने…

jairam ramesh on sir
‘एसआयआर’द्वारे लोकशाही नष्ट करण्याचा डाव; काँग्रेस नेते जयराम रमेश यांचा निवडणूक आयोगावर आरोप

अनेक नागरिकांनी मतदार ओळखपत्रामधील गुंतागुंतीबद्दल आयोगाचे लक्ष वेधले, परंतु निवडणूक आयोगाने त्याकडे दुर्लक्ष केले.

nitish kumar skull cap video
Nitish Kumar Video: मदरशामध्ये स्कल कॅप घालण्यास नितीश कुमारांचा नकार; त्यांनी काय केलं पाहा!

Nitish Kumar Viral Video: कधीकाळी नरेंद्र मोदींवर स्कलकॅपवरून टीका करणाऱ्या नितीश कुमार यांनी स्वत:च टोपी घालण्यास नकार दिल्याचा व्हिडीओ व्हायरल…

ताज्या बातम्या