Page 11 of काळा पैसा News
परदेशांतील बँकांमध्ये दडवलेला काळा पैसा भारतात आणण्याबरोबरच देशातलाही काळा पैसा खणून काढण्याच्या राणा भीमदेवी थाटातील राजकीय घोषणांनंतरही नेमका काळा पैसा…

काळा पैसा आणि भारतीयांनी आपला बेहिशेबी पैसा परदेशी बँकांमध्ये दडवून ठेवल्यासंदर्भात खास तपास करण्याप्रकरणी विशेष तपासणी पथकाची (एसआयटी) पहिली बैठक…

काळा पैसा परत आणण्याचा मुद्दा अतिशय गुंतागुंतीचा आणि क्लिष्ट आहे. तरीही आपला गट यासंबंधीत वेगाने चौकशी करेल, असे सर्वोच्च न्यायालयाचे…
भारतीयांच्या परदेशातील काळ्या पैशाच्या सर्व प्रकरणांची तपासणी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्याचा निर्णय होऊ घातला आह़े
भारतातील अनेक राजकीय पक्ष स्वीस बँकेतील काळा पैसा परत आणण्याच्या वल्गना करीत असले, तरी भारत किंवा इतर कुठल्याही देशाला स्वित्र्झलडमधील…

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र शासनाने सादर केलेल्या विदेशातील काळा पैसाधारक २६ भारतीय खातेदारकांची चौकशी करण्याचे आदेश विशेष तपास पथकाला(एसआयटी) दिले आहेत.
तब्बल तीन वर्षे काळा पैसाधारकांची नावे जाहीर करण्याविष़ी टाळाटाळ केल्यानंतर अखेर निवडणुकांच्या रणधुमाळीतच केंद्र शासनाने ती जाहीर केली.
लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर देशभरात मतदानासाठी पैशाचा वापर मोठय़ा प्रमाणात होत असल्याने याला आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने जोरदार मोहीम सुरू केली…
सत्तेची गणिते जुळवताना ‘आर्थिक गणिते’ जुळविणे आणि ही जुळवलेली गणिते निवडणूक आयोगाच्या ‘नजरेआड’ राखणे हा कसरतीचा खेळ नवीन नाही.

सरकारने गेल्या ६५ वर्षांत काय केले? एक अहवाल सादर करण्यापलीकडे या सरकारने काय केले? हा काळा पैसा काही आम्हाला स्वत:ला…
परदेशातील काळा पैसा देशात आणण्याच्या वल्गना अनेकदा करण्यात आल्या असल्या तरी आता प्रत्यक्षात सायप्रस वगळता सात देशांत असा काळा पैसा…

२००५ पूर्वीच्या नोटा चलनातून बाद केल्याने काळा पैसा रोखता येईल, हा केवळ भ्रमच असल्याचे मत दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचे प्राध्यापक…