Page 4 of ब्लड प्रेशर News

व्हिटॅमिन सी आणि अँटी ऑक्सिडंट्सचा खजिना असणारा हिरवा टोमॅटो तुम्हाला विविध आजारांपासून दूर ठेवू शकतो.

रक्तदाब असणाऱ्यांनी आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावी. दरम्यान, या रुग्णांनी चहा टाळावा की नाही हे देखील जाणून घेऊया.

रक्तदाब १२०/८० (सिस्टोलिक/डायस्टोलिक) हा सामान्य रक्तदाब असतो परंतु जेव्हा रक्तदाब त्याच्या खाली येऊ लागतो तेव्हा त्याला लो बीपी म्हणतात.

या योगासनांचा अवलंब करून तुम्ही तुमच्या उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवू शकता.

त्वचेतील लहान रक्तवाहिन्यांमधून वाहणारा रक्ताचा प्रवाह कमी झाल्यामुळे वरील स्थिती निर्माण होते.

जेव्हा रक्तदाब तपासून पाहिला जातो तेव्हा एकदम १५०-९०, १६०-१०० असा रक्तदाब वाढल्याचे दिसून येते.


या संशोधनामुळे एकटय़ा अमेरिकेतील १६.८ दक्षलक्ष लोकांना फायदा होण्याचा संशोधकांचा दावा आहे.

मरगळलेल्या शरीराला व मनाला उत्तेजना देण्याचे काम उत्तेजक पेये करतात.

राग, संताप किंवा ताणतणावांचा आपल्या मनावर होणारा परिणाम प्रभावीपणे व्यक्त करणारा शब्द म्हणजे ब्लड प्रेशर. नेहमीच्या गंभीर संभाषणात येणारा हा…

रक्तदाबाची समस्या (बीपी) आता केवळ पन्नाशीपुढच्या जनसमुदायाची चिंता राहिलेली नाही. मोठय़ा शहरातील आणि अगदी गावातही तरुणांमध्ये उच्च रक्तदाब दिसू लागला…
रक्तदाब हा विशिष्ट जीवनशैलीमुळे निर्माण झालेला आजार आहे. गेल्या काही वर्षांत त्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे.