Page 126 of मुंबई महानगरपालिका News


कुटुंब सर्वेक्षणाचा एक भाग म्हणून पात्र प्रजननक्षम जोडप्यांचा पाठपुरावा करण्याची सूचनाही करण्यात आली आहे.
पेल्पोच्या साथीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पालिका अधिकारी तबेल्यांवर करडी नजर ठेवणार आहेत.

मुंबईत मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते.

टी-विभाग साहाय्यक पालिका आयुक्त प्रशांत सपकाळे यांच्या म्हणण्यानुसार हा प्रश्न सोसायटीचा आहे.

कुलाबा येथील कॅप्टन प्रकाश पेठे मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये माधव शिंदे यांनी २००५ मध्ये एक खोली विकत घेतली.

प्रारूपाला विरोधी पक्षांचा जोरदार आक्षेप; शिवसेनेचीही आराखडय़ाविरोधात भूमिका

पालिका आयुक्तपदाची सूत्रे सीताराम कुंटे यांच्याकडे असताना मुंबईच्या ‘विकास आराखडय़ाचे प्रारूप’ तयार करण्यात आले
वांद्रे (प.) रेल्वे स्थानकाबाहेर अनेक हॉटेल्स आणि अन्य वस्तूंची दुकाने आहेत.

पाणी उपसण्यासाठी २७० ठिकाणी पंप ; गाळ टाकण्यासाठी नऊ ठिकाणे

सव्वाचार एकर भूखंडावर पसरलेल्या शीव कोळीवाडय़ात सव्वा एकर भूखंडावर कोळी समुदायाची १८ घरे आहेत.