Page 1625 of बॉलिवूड News
हॉरर चित्रपट बनविण्यात निष्णात असलेला दिग्दर्शक विक्रम भट्ट यांने त्याच्या आगामी ‘हॉरर स्टोरी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे.
शूजीत सरकार दिग्दर्शित आणि जॉन अब्राहमची मुख्य भूमिका असलेला ‘मद्रास कॅफे’ वादाच्या भोव-यात सापडला आहे.
आगामी चित्रपट ‘सत्याग्रह’ प्रदर्शित होण्याची वेळ आणि राज्यांमध्ये होणा-या निवडणूका यांचा काहीही संबंध नसल्याचे निर्माता-दिग्दर्शक प्रकाश झा म्हणाले आहेत.
आपल्या अभिनयासाठी प्रसिद्ध असलेले ओम पुरी लवकरच ‘द हंड्रेड फूट जर्नी’ या हॉलिवूडपटात काम करताना दिसणार आहेत. याच नावाच्या रिचर्ड…
इंटरनेवर नागार्जुनच्या ‘भाई’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रसिध्द होताच केवळ ४८ तासात या ट्रेलरला २.५ लाख हिट्स मिळाले.
बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानने त्याच्या चाहत्यांशी संपर्क साधण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले असून, बॉलिवूडमधील तो पहिलाच असा सेलिब्रिटी ठरला आहे…
बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर आणि ‘सत्याग्रह’ चित्रपटातील तीचा सहअभिनेता अजय देवगणला या चित्रपटाच्या दुबईतील प्रसिध्दी दौऱ्यादरम्यान
आपल्या अभिनय कारकिर्दीत अनेकविध भूमिकांमध्ये वृद्ध व्यक्तिरेखा साकरताना त्यांतील विविध छटांचे दर्शन लीलया घडविणारे अभिनेते दिलीप प्रभावळकर आता रसिकांसमोर ‘नारबाची…
चित्रपटक्षेत्रात आपल्या आई किंवा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा वारसा फार पूर्वीपासून चालत आला आहे.आता हाच कित्ता गिरवत जॉनी लिव्हरची मुलगी…
श्रीदेवीची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट ‘इंग्लिश विंग्लिश’ हा आता जपान, तैवान आणि साऊथ कोरियामध्ये झळकण्यास सज्ज झाला आहे.
अभिनेते सयाजी शिंदे लिखित ‘तुंबारा’ या मुक्त छंदातील काव्य-नाटय़ पुस्तकाचे तसेच याच पुस्तकाच्या शिंदे यांच्याच आवाजातील ध्वनिफितीचे प्रकाशन वांद्रे येथील
शास्त्रीय संगीताची आवड एखाद्या माणसाला कुठंपर्यंत घेऊन जाऊ शकते या प्रश्नाचं उत्तर आहे, घरदार गहाण ठेवून स्वत:चं म्युझिक चॅनल काढण्यापर्यंत!