scorecardresearch

बॉलिवूड News

बॉलिवूड म्हणजेच हिंदी चित्रपटसृष्टी होय. बॉलिवूड ही भारतातील सर्वात मोठ्या चित्रपटसृष्टींपैकी एक आहे. १९१३ मध्ये दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा चित्रपट तयार करुन भारतीय चित्रपटसृष्टीची मूहुर्तमेढ रोवली. तेव्हा चित्रपटांमध्ये आवाजाची सुविधा उपलब्ध नसल्याने सर्वच चित्रपट हे मूकपट असत. पुढे चित्रपट निर्मितीमध्ये झालेल्या प्रगतीमुळे चित्रपटांमध्ये संवाद, गाणी अशा गोष्टी समाविष्ट होत गेल्या. आलम आरा हा पहिला भारतीय बोलपट १९३१ मध्ये प्रदर्शित करण्यात आला. बोलपटांच्या उदयाने विविध भाषांमध्ये चित्रपट तयार होऊ लागले. दरम्यानच्या काळात महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये चित्रपट निर्मिती व्यवसाय मोठा होत गेला. मराठीसह हिंदी चित्रपट मुंबईमध्ये तयार होऊ लागले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत गेली. हॉलिवूड ही अमेरिकेतील अशी जागा आहे, जेथे चित्रपट व्यवसायाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. हॉलिवूडकडून प्रेरणा घेत पश्चिम बंगालमध्ये टॉलिवूड (टॉलिगंज येथे चित्रपट निर्मिती होत असल्याने) हा शब्द प्रचलित झाला होता.. पुढे मुंबईमधील हिंदी चित्रपटसृष्टीचे हॉलिवूड, टॉलिवूड प्रमाणे नाव असावे असे या व्यवसायातील दिग्गजांना वाटले. त्यातून बॉम्बे (मुंबई) या शब्दावर बॉलिवूडची निर्मिती करण्यात आली. १९७०-७१ मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीद्वारे हॉलिवूडपेक्षा जास्त चित्रपटांची निर्मिती केल्याने बॉलिवूडचा उल्लेख वाढत गेला. आज बॉलिवूडमध्ये दरवर्षांला असंख्य चित्रपट प्रदर्शित होत असतात. मुंबईतील या सिनेसृष्टीमुळे हजारो नागरिकांना रोजगार मिळतो. मुंबईसाठी बॉलिवूड खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे. Read More
Salim Khan reveals why salman khan unmarried
५८ वर्षांचा सलमान खान अजूनही अविवाहित का? त्याचे वडील सलीम खान म्हणाले, “तो सहज आकर्षित होतो, पण…”

सलमान खानचं नाव आतापर्यंत अनेक बॉलीवूड अभिनेत्रींशी जोडलं गेलं, पण त्याने लग्न केलं नाही.

Vashu Bhagnani denies selling office space to pay debt
२५० कोटींचे कर्ज फेडण्यासाठी विकलं ऑफिस? आमदार धिरज देशमुखांचे सासरे म्हणाले, “मी गेल्या ३० वर्षांपासून…”

वाशू भगनानी यांनी अक्षय कुमार व टायगर श्रॉफच्या चित्रपटावर पैसे लावले होते, मात्र ते चारही चित्रपट फ्लॉप झाले.

Bollywood actor Jaideep Ahlawat lose 26 kg weight for maharaj movie transformation photos viral
‘महाराज’ चित्रपटासाठी ४४ वर्षीय अभिनेत्याने घटवलं तब्बल २६ किलो वजन, Fat to Fit फोटो पाहून चाहते झाले चकित

अभिनेत्याचं फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन पाहून बॉलीवूडच्या अनेक कलाकारांनी केलं कौतुक

Shatrughan Sinha responds to sonakshi trolling
सोनाक्षी-झहीरच्या आंतरधर्मीय लग्नाविरोधात मोर्चे अन् ट्रोलिंग; शत्रुघ्न सिन्हा उत्तर देत म्हणाले, “माझ्या मुलीने…”

सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बालच्या लग्नाला विरोध करण्यासाठी पाटण्यात एका संघटनेने आंदोलन केलं होतं.

Bollywood actress alia bhat and Ranbir Kapoor spotted at new house with daughter raha and neetu Kapoor video viral
Video: राहाला कडेवर घेऊन नव्या घराच्या पाहणीसाठी पोहोचली आलिया भट्ट; रणबीर व नीतू कपूरही होत्या सोबतीला, व्हिडीओ व्हायरल

पुन्हा एकदा गोंडस राहा कपूरच्या हावभावाने वेधलं सगळ्यांचं लक्ष, पाहा व्हिडीओ

bollywood actress meenakshi seshadri dance with Choreographer ashish patil video viral
Video: ८०-९०च्या दशकात बॉलीवूड गाजवणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला ओळखंत का? प्रसिद्ध मराठी नृत्यदिग्दर्शकासह केलेल्या सुंदर नृत्याने वेधलं लक्ष

वयाच्या साठाव्या वर्षीही तितक्याच सुंदर नाचतात बॉलीवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा व्हिडीओ

ताज्या बातम्या