scorecardresearch

Page 25 of बॉम्बस्फोट News

काबूलमध्ये दोन बॉम्बस्फोट; तालिबान्यांकडून गोळीबार

काबूलमध्ये शुक्रवारी दोन भीषण बॉम्बस्फोट झाले असतानाही अफगाणिस्तान पोलीस आणि नाटोच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय समितीला अद्यापही त्याचे कारण समजू शकलेले नाही.…

पाकिस्तानात स्फोटात १५ ठार

११ मे रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पाकिस्तानच्या मध्य कुर्रम आदिवासी पट्टय़ातील एका मदरशामध्ये आयोजित जमियत उलेमा-आय-इस्लाम-फज्ल (जुईआय-एफ) च्या प्रचारसभेत…

पेशावरमध्ये आत्मघातकी हल्ल्यात आठ ठार

वायव्य पाकिस्तानात पेशावर शहरातील हमरस्त्यावर सोमवारी झालेल्या आत्मघातकी स्फोटात आठ जण ठार झाले. मृतांमध्ये अफगाण शांतता परिषदेच्या सदस्याच्या मुलाचा समावेश…

आपली इयत्ता कोणती?

बोस्टन आणि बंगळुरू येथे गेल्या आठवडय़ात झालेल्या बॉम्बस्फोटांची तुलना होणे स्वाभाविकच आहे. भारत ही उगवती महासत्ता असल्याचे सांगत आपण आपलीच…

बोस्टन : दुसऱ्या संशयितास अटक

बोस्टन येथील मॅरेथॉन स्पर्धेत सोमवारी झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी दिवसभराच्या धडक शोधमोहिमेनंतर झोखर सारनेव्ह (१९) या दुसऱ्या संशयित आरोपीला पकडण्यात पोलीस अखेर…

बंगळुरूत भाजप कार्यालयाजवळ स्फोट

कर्नाटकची राजधानी बुधवारी सकाळी बॉम्बस्फोटामुळे हादरली. भारतीय जनता पक्षाच्या बंगुळुरुमधील कार्यालयाजवळ सकाळी साडेदहाच्या सुमारास झालेल्या या स्फोटात ११ पोलिसांसह १६…

१९९३ बॉम्बस्फोट निकाल : संजय दत्तला पाच वर्षे शिक्षा

मुंबईत १२ मार्च १९९३ रोजी झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेप्रकरणी संबंधित आरोपींच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालय गुरुवारी निकाल देण्यास सुरुवात केली.

.. तर पुणे-हैदराबादचा अनर्थ टळला असता!

पुणे, हैदराबाद बॉम्बस्फोट प्रकरणांत दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या सय्यद मकबूल याचे फोन टॅप करण्याची पोलीस निरीक्षकांची विनंती कोणत्याही सबळ कारणाविना…

मदानीने घेतली वडिलांची भेट

मुलीच्या लग्नाला हजर राहण्यासाठी जामिनावर तुरुंगातून बाहेर आलेला बेंगळुरू स्फोटातील आरोपी आणि केरळस्थित पीडीपी नेता अब्दुल नासीर मदानी याने आपल्या…

कराचीत दोन बॉम्बस्फोटांत ४८ ठार

पाकिस्तानात अल्पसंख्याक शिया पंथियांविरोधातील हिंसाचाराने रविवारी अधिक उग्र रूप धारण केले असून कराचीत शियाबहुल वस्तीत झालेल्या दोन भीषण बॉम्बस्फोटांत ४८…

मुखर्जीचा निवास असलेल्या हॉटेललगत बॉम्बस्फोट

बांगलादेशच्या दौऱ्यावर असलेले भारताचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे वास्तव्य असलेल्या हॉटेलपासून जवळच अज्ञात मोटारसायकलस्वारांनी गावठी बॉम्बचा स्फोट घडवल्याने खळबळ उडाली.