Page 94 of मुंबई उच्च न्यायालय News


न्यायमूर्ती विद्यासागर कानडे आणि न्यायमूर्ती रेवती ढेरे यांच्या खंडपीठासमोर सोमवारी याचिकेवर सुनावणी झाली.

विजया बँकेच्या नाहरकत प्रमाणपत्रावरून दुसऱ्या बँकांकडून कर्ज काढून प्रकल्पांतर्गत घरे विकत घेतली.

शिवाय याबाबत पुरवणी आरोपपत्र दाखल करणार की नाही हेही एसआयटीने कनिष्ठ न्यायालयाला सांगितलेले नाही.

उड्डाणपुलाखाली वाहने उभी केली जात असल्याची गंभीर दखल मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी घेतली.

६९१ बेकायदा बांधकामांच्या यादीवर मुंबई उच्च न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले आहे.

अपघातात प्रत्येक महिन्याला सरासरी ३०० प्रवाशांना जीव गमवावा लागतो.

आम आदमी पक्षाने स्वबळावर निवडणूक लढून निवडून यावे आणि भ्रष्टाचारासारखे मुद्दे विधानसभेत सोडवावे

loksशाळांमध्ये तरी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक करा, अशी सूचना न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे.


एसटी महामंडळाला होणाऱ्या तोटय़ास राज्य सरकारचा ढिसाळ कारभार सर्वस्वी जबाबदार आहे,

उच्च न्यायालयाने खंडपीठाची निर्मिती करताना त्यांची कार्यक्षेत्रेसुद्धा निश्चित करून दिली.