scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 97 of मुंबई उच्च न्यायालय News

यंत्रमाग महामंडळ नियुक्ती रद्द करण्याचा आदेश रद्दबातल

सरकार बदलल्याने केवळ राजकीय हेतूने यंत्रमाग मंडळाच्या अध्यक्षपदावरून आपली उचलबांगडी करण्यात आली तसेच पदावरून काढताना कायदेशीर बाबींचे पालन करण्यात आले…

खोताच्या वाडीचा निर्णय न्यायालयाने राखून ठेवला

गिरगाव येथील हेरिटेजचा दर्जा असलेल्या खोताच्या वाडीच्या निमुळत्या रस्त्यावर उभ्या राहत असलेल्या १८ मजली टॉवरविरोधात केलेल्या याचिकेवरील निर्णय उच्च न्यायालयाने…

प्रा.साईबाबाच्या जामिनाबाबत महाधिवक्त्यांचे मत

नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप असलेल्या प्रो. साईबाबा याच्या जामिनास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासंबंधी महाधिवक्त्यांचे मत विचारात घेतले जाणार असल्याचे गृह…

‘तर संबंधित मॉल वा दुकानांचा परवाना रद्द करण्याची तरतूद करा’

मॉलवा दुकानांतील महिलांसाठीच्या ‘चेंजिंग रूम’मध्ये छुपे कॅमेरे लावण्याच्या वाढत्या घटनांची उच्च न्यायालयाने मंगळवारी गंभीर दखल घेतली.

परिस्थितिजन्य पुराव्यांवर आधारित खटल्यांमध्ये हेतू महत्त्वाचा!

परिस्थितिजन्य पुराव्याच्या आधारे चालविण्यात येणाऱ्या खटल्यांमध्ये गुन्ह्य़ाचा हेतू आणि तो सिद्ध करणे हे अत्यंत महत्त्वाचे असते,

शाळांना निकालपत्र दाखवा!

न्यायालयाच्या आदेशाची प्रत जोडलेले लेखी निवेदन शाळांकडे करा, अशी सूचना उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन न्यायालयाने शुक्रवारी पालकांना केली.

ख्रिश्चन दाम्पत्यासाठी घटस्फोटापूर्वी विभक्त राहण्याची अट शिथील

भारतीय घटस्फोट कायद्यानुसार ख्रिस्ती धर्मीय दाम्पत्याला परस्पर सामंजस्याने काडीमोड हवा असेल तर त्यांना दोन वर्षे वेगळे राहणे बंधनकारक आहे.