Page 10 of बीएसई News
‘बीएमआय रिसर्च’ ही आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था ‘फिच’च्या समूहातील संशोधन संस्था आहे.
रिझव्र्ह बँकेने केलेल्या घसघशीत व्याजदर कपातीचे शेअर बाजाराने दुसऱ्या दिवशीही स्वागत केले.
सत्राच्या सुरुवातीला भली मोठी आपटी अनुभवणाऱ्या शेअर बाजाराने रिझव्र्ह बँकेच्या अनपेक्षित भरघोस दर कपातीचे अखेर स्वागतच केले
व्याजदर वाढीच्या दृष्टीने होत असलेल्या अमेरिकेच्या फेडरल रिझव्र्हच्या बैठकीवर नजर ठेवून
देशातील उद्योगपती, अर्थतज्ज्ञ यांची पंतप्रधानांनी बैठक बोलावताच गुंतवणूकदारांनी
शहाणासुरता मानला गेलेला तुमच्यातील गुंतवणूकदार आतापर्यंत पूर्णपणे गोंधळून गेला असेल
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सोमवारी शेवटच्या सत्रात कोसळून २५,००० च्या खाली जाऊन पोहचला.
भांडवली बाजार बुधवारी आणखी खोलात गेला. सेन्सेक्सने २५,५००चा म्हणजे १३ महिन्यांपूर्वी ओलांडलेला स्तरही सोडला आणि चालू वर्षांतील नवीन नीचांक नोंदवला.
नव्या महिन्यातील वायदापूर्तीच्या व्यवहारांची सुरुवात तेजीसह करताना मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स दीडशेहून अधिक अंशवाढीने २६,४०० नजीक पोहोचला,
चिनी निर्देशांकांच्या प्रतिसादावर ‘काळा सोमवार’ अनुभवणाऱ्या भांडवली बाजाराने या देशाने केलेल्या व्याजदर कपातीबाबतची चिंता आठवडय़ातील तिसऱ्या व्यवहारात पुन्हा एकदा मोठय़ा…
काळ्या सोमवार’चा तडाखा अनुभवल्यानंतर, खालावलेल्या भावात चांगल्या समभागांच्या खरेदीची संधी चाणाक्ष गुंतवणूकदारांनी मंगळवारी साधली.
चीनमधील आर्थिक स्थितीमुळे सोमवारच्या मोठ्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजारात मंगळवारी चढ-उतार पाहायला मिळाली.