Page 137 of बुलढाणा News
आरक्षणाच्या मुद्यावर महामानवांबद्दल आक्षेपार्ह लिखाण करून फेसबुकवर प्रदर्शित केल्याच्या निषेधार्थ रविवारी व सोमवारी बुलढाणा शहरात अघोषित बंद पाळण्यात आला.
जागतिक किर्तीचे अजिंठा लेणी ते संतनगर शेगाव, असा हा दोन पर्यटन क्षेत्रांना जोडणारा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून मंजूर झाला आहे.
क्रिकेट सामन्यावर जुगाराचे आकडे घेणाऱ्यावर जी. श्रीधर यांच्या पथकाने अलीकडेच छापा टाकू न दहा आरोपी पकडून त्यांच्या ताब्यातून सुमारे १…
बुलढाणा पंचायत समितीअंतर्गत गट विकास अधिकारी राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली भादोला ग्रामपंचायतीत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेस बहुसंख्य महिला…
मोताळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील वीज जोडणीचे काम मार्च २०१२ पासून बंद आहे.

मोदी लाटेच्या भरभक्कम करिष्म्याने बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या प्रतापराव जाधवांनी राष्ट्रवादीच्या कृष्णराव इंगळे यांना चारही मुंडय़ा चित केले
मूत्रपिंड किंवा मुत्राशयामध्ये ४ मि.मी. आकाराचा छोटासा जरी खडा असला तरी त्या व्यक्तीला किती मरणयातना होतात, हे त्यालाच माहित असते.…
विविध कंपन्या परिसरातील जनतेला पैसे अल्पावधीत दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवीत आहेत.
खामगावनजीकच्या वाडी येथे अड्डय़ावर २७ एप्रिलच्या सकाळी ३.३० वाजेच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकून ८ जणांना अटक केली, तसेच त्यांच्या ताब्यातून…
ढगांच्या गडगडाटासारखा हास्यकल्लोळ, वाहवाच्या गगनभेदी हाळया, श्रोत्यांची गर्दी.. काव्यपीठावर विराजमान आंतरराष्ट्रीय प्रसिध्दीचे धनी प्रख्यात उर्दू शायर नयीम अख्तर खादमी, जय…

या जिल्ह्य़ातील सिंचन क्षेत्रात झपाटय़ाने वाढ व्हावी व शेतकऱ्यांचा आर्थिक विकास साधावा, यासाठी शासन आटोकाट प्रयत्न करीत आहे.
लोणार तालुक्यातील वढव येथील इंदिरा आवास योजनेची मंजूर झालेली घरकुले ही निवड केलेल्या लाभार्थीना न देता सरपंच व ग्रामसेवकांनी परस्पर…