scorecardresearch

बुलढाणा Videos

बुलढाणा (Buldhana) जिल्हा पश्चिम विदर्भातील एक महत्त्वाचा जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ ९ हजार ६४० चौरस किमी आहे. बुलढाण्याच्या पूर्वेकडे अमरावती, पश्चिमेस औरंगाबाद, उत्तरेला मध्यप्रदेश तर दक्षिणेस जालना आहे. राष्ट्रमाता जिजाऊंचे जन्मस्थान सिंदखेड राजा याच बुलढाणा जिल्ह्यात आहे. तसेच उल्कापाताने तयार झालेले प्रसिद्ध लोणार सरोवरही येथे आहे. धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीनेही बुलढाणा जिल्हा महत्त्वाचा जिल्हा आहे.
विदर्भाची (Vidarbha) पंढरी म्हणून ओळखले जाणारे शेगाव, जगातील सर्वात मोठी हनुमान मुर्ती, मोताळा तालुक्यातील अंबादेवीचे मंदिर आणि सुलतानपूर येथील प्रसिद्ध सिद्धेश्वर मंदिर बुलढाणा जिल्ह्यात आहे. Read More
What is the current situation in Vidarbha loksabha election 2024
Vidarbha Second Phase Voting: नागपूर आवृत्तीचे निवासी संपादक देवेंद्र गावंडे यांचं विश्लेषण

पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्व विदर्भात १९ एप्रिलला झाले. तर दुसऱ्या टप्प्यात पश्चिम विदर्भात २६ एप्रिलला मतदान होत आहे. बुलढाणा, अकोला,…

Farmer leader Ravikant Tupkar will contest the Buldhana Lok Sabha elections
Ravikant Tupkar on Loksabha Election: ही निवडणूक शेतकऱ्यांची अस्तित्वाची, रविकांत तुपकर यांचा एल्गार

शेतकरी नेते रविकांत तुपकर हे बुलढाणा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून २ एप्रिल रोजी ते अर्ज दखल करणार आहेत. शुक्रवारी…

Shegaon: संत गजानन महाराजांच्या प्रकट दिन सोहळ्यानिमित्त शेगाव नगरी दुमदुमली! | Gajanan Maharaj
Shegaon: संत गजानन महाराजांच्या प्रकट दिन सोहळ्यानिमित्त शेगाव नगरी दुमदुमली! | Gajanan Maharaj

बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव येथे संत गजानन महाराजांचा १४६वा प्रकट दिन सोहळा आज (३ मार्च) साजरा होत आहे. यावेळी गजानन…

In Buldhana Idol of Ganapati Bappa dressed as journalist
पत्रकाराच्या वेशभूषेतील गणपती बाप्पा!; बुलढाण्यातील पत्रकार गणेश मंडळाची अनोखी कलाकृती

पत्रकाराच्या वेशभूषेतील गणपती बाप्पा!; बुलढाण्यातील पत्रकार गणेश मंडळाची अनोखी कलाकृती