बस स्टॉप News

नवरात्रौत्सवामुळे ठाणे शहरात वाहतूक कोंडी वाढल्याने सायंकाळी घरी परतणाऱ्या प्रवाशांना रिक्षा-बससाठी अर्धा ते एक तास लांबच लांब रांगेत प्रतीक्षा करावी…

अकोला महापालिकेला जुन्या बसस्थानक व भाजी बाजाराची १३८ कोटींची जागा २६.५० कोटींमध्ये हस्तांतरित करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

पुण्यातील पीएमपीएमएल बस वाहकाने धाडसी पाठलाग करून महिलेचे दागिने चोरणाऱ्या चोरट्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

परिवहनमंत्री सरनाईक सोमवारी (१५सप्टेंबर) पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी लोणावळा, शिवाजीगर आणि स्वारगेट बस स्थानकाला भेट देऊन स्वच्छता-सुविधांची पाहणी केली.

दादर-परळ दरम्यान शिवशाही, सेमी लक्झरी बसचे अंतर ६ किमीने वाढले, तिकीट दरही वाढणार.

बदलापूर शहर परिसराचे झपाट्याने नागरीकरण होत आहे. त्याप्रमाणात या भागात रस्ते वाहतूक, रेल्वे, इतर वाहतूक सुविधा, पर्यायी रस्ते मार्ग, वाढीव…

विरार शहरात पालिकेने प्रवाशांसाठी बस थांबे तयार केले आहेत. मात्र अनेक ठिकाणच्या बस थांब्याच्या समोरच अनधिकृत पणे वाहने उभी करणे,…

यवतमाळमधील नांदुरा खुर्द गावातील विद्यार्थ्यांचा शाळा सोडण्याचा इशारा.

ओशिवरा आगारातून धावणार नवीन १२ मीटरच्या विद्युत बस.

परवडणारे भाडे, थंडगार प्रवास – बेस्टचा नवा मार्ग तुमच्यासाठीच!

या वर्षी मनोज मदन बांदिवडेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सावंतवाडी रेल्वे स्थानकावर गेल्या दहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या टर्मिनसच्या कामाची व्यथा आपल्या…

कबुतरखान्यांवरील बंदीच्या पार्श्वभूमीवर पेटाची भूमिका ठळक.