scorecardresearch

Thief at Kalyan Vitthalwadi S T bus depot
कल्याण, विठ्ठलवाडी एस. टी. बस आगारात चोरट्यांचा धुमाकूळ

सुट्ट्यामंचा हंगाम सुरू आहे. नागरिकांची कुटुंबीयांसह गावी जाण्यासाठी धडपड सुरू आहे. या गदारोळात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कल्याण आणि विठ्ठलवाडी…

Passengers inconvenienced as modernization of Sawantwadi bus station stalled
सावंतवाडी बस स्थानकाचे आधुनिकीकरण रखडले; प्रवाशांना धूळ खात एसटी प्रतीक्षेचे भोग

सावंतवाडी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राज्य परिवहन (एसटी) बस स्थानकाच्या आधुनिकीकरणाचे काम अनेक महिन्यांपासून रखडले आहे.

video of A moving msrtc ST bus caught fire akkalkot road
Video : “सर्व बस भंगार झाल्या आहेत..” चालत्या एसटी बसला लागली आग, प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचला; बसची दुरव्यस्था पाहून नेटकऱ्यांचा संताप

Viral Video : एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अक्कलकोट मार्गावर एका एसटी बसला आग लागल्याचे दिसत आहे. हा…

Pune Viral Video Passenger Throws Brick At PMPML Bus Door
Pune Viral Video: पीएमपीएमल बस चालक अन् प्रवाशामध्ये फ्रिस्टाईल मारामारी, रागाच्या भरात बसच्या दारावर विट फेकली

मागचा दरवाजा वापरण्यापासून रोखल्याने प्रवाशाने पीएमपीएमएल बसच्या दारावर विट फेकली आणि चालकाला मारहाणी केली.

Mumbai bus latest news
गुजरात बसपोर्ट म्हणजे व्यापार आणि प्रवासी दळणवळणाचा सुंदर मेळ – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

गुजरातमधील अहमदाबाद व वडोदरा येथील बसपोर्टची सरनाईक याच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडाळाने पाहणी केली.

new Maharashtra ST bus station at Shivajinagar will feature modern conveniences and design
शिवाजीनगर बस स्थानकाबाबत प्रवाशांसाठी खुशखबर! असा होणार कायापालट

शिवाजीनगर येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) नवीन बस स्थानक सर्व सोयी सुविधांनी आणि अत्याधुनिक संकल्पनेनुसार साकारण्यात येणार आहे.

Chopra bus station in Jalgaon is the cleanest in the state mumbai
जळगावमधील चोपडा बस स्थानक राज्यात सर्वात स्वच्छ; ५० लाखांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस जाहीर

एसटी महामंडळाने सुरू केलेल्या ‘हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक’ अभियानांतर्गत ‘अ’ वर्गात जळगाव जिल्ह्यातील चोपडा बसस्थानक अव्वल ठरले असून,…

mumbai best bus marathi news, mumbai long queues of passengers marathi news
अपुऱ्या बसमुळे प्रवासी थांब्यांवरच, बसगाड्यांची वारंवारिताही एक तासावर; गर्दीचा मुंबईकरांना फटका

एकेकाळी दिवसाला ४५ लाख प्रवासी घेऊन धावणाऱ्या बेस्टचे प्रवासी दिवसेंदिवस कमी होत आहेत.

Mumbai Trans Harbour Link
शिवडी-नाव्हाशेवा अटल सेतूवरुन मुंबई-नवी मुंबई बसने प्रवास करता येईल का? वाचा

मुंबई पारबंदर प्रकल्प (MTHL) अर्थात शिवडी-नाव्हाशेवा अटल सेतू प्रकल्पाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन होत आहे. या मार्गावरून…

jalgaon st bus stand, jalgaon old st bus stand, st mahamandal jalgaon
जळगाव शहर बससेवेचा मार्ग मोकळा, जुन्या स्थानकाची जागा देण्यास एसटीची तत्त्वतः मान्यता

केंद्र सरकारतर्फे पीएम ई-बससेवा योजनेंतर्गत जळगावात शहर बससेवा सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

KDMT Bus Stop, kalyan dombivli bus stops, private vehicles parked at bus stop in kalyan dombivli
कल्याण-डोंबिवली परिवहन सेवेच्या बस थांब्यांना खासगी वाहनांचा विळखा

रस्ते वाहतुकीला अडथळा ठरत असलेले बस थांबे केडीएमटी प्रशासनाने काढून टाकावेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

संबंधित बातम्या