Page 32 of बस News

वसई पश्चिमेच्या सनसिटी परिसरात गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास बस बंद पडल्याने २० ते २५ प्रवासी अडकून पडले होते.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रवासी दिनात ३७ तक्रारी नोंदविण्यात आल्या. तसेच १४ सूचना पीएमपी…

पीएमपीच्या ताफ्यातील ‘पुण्यदशम्’ गाड्यांना प्रादेशिक परिवहन विभागाकडून फिटनेस प्रमाणपत्र मिळाले नसल्याने या गाड्या संचलनात नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

मंगळवारी सकाळी पाचोरा शहरातील जळगाव चौफुलीजवळील मोंढाळे रस्त्यावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस आणि मालमोटार यांच्यात समोरासमोर धडक झाली.

सांगलीतील पथकर नाक्याजवळ एसटी बस रस्त्याकडेच्या शेडवर आदळल्याने झालेल्या अपघातात १६ प्रवासी जखमी झाले.

पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अवजड वाहने, खासगी प्रवासी बसच्या शहरातील वाहतुकीवर पोलिसांनी काही निर्बंध घातले आहेत.

भीमाशंकर-कल्याण बसला गिरवली येथे अपघात घडला. त्यात ही बस उलटली.

राज्यातील विविध महामार्गांवर ढाबाचालक ट्रॅव्हल्स कंपनींच्या चालक-वाहकांना नि:शुल्क जेवणासह इतरही प्रलोभने देतात. येथे अनेक बसचालक जेवणासोबत मद्य घेत असल्याचे सर्सासपणे…

Nashik Saptashrungi Ghat Road Accident : सप्तश्रृंगी गडावरील घाट मार्गावर बुधवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास राज्य परिवहन महामंडळाची बस दरीत…

जिल्ह्यात शाळा सुरू झाल्यावरही ७६२ स्कूलबस, स्कूलव्हॅनची योग्यता तपासणी झाली नसल्याचे जिल्हा स्कूलबस सुरक्षितता समितीच्या बैठकीत पुढे आले होते.

बुलढाणा येथे १ जुलैला झालेल्या बस अपघातात वर्धा येथील १४ व्यक्तींचा बळी गेला. त्यांच्या पालकांच्या वेदना अद्याप ओल्या आहेत. तर…

समृद्धी महामार्गावरील विदर्भ ट्रॅव्हल्सच्या अपघाताची घटना ताजी असतानाच यवतमाळ जिल्ह्यात आणखी एका खासगी ट्रॅव्हल्सचा होणारा अपघात प्रवाशांच्या सतर्कतेने टळला.