Page 2 of मंत्रीमंडळ विस्तार News
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या नवीन मंत्रिमंडळात सोलापूर जिल्ह्यातील एकाही आमदाराची वर्णी लागली नाही.
मंत्रिमंडळात विस्तार होत असताना सर्वांची भावना असते की त्यांना संधी मिळावी. सर्व जण ताकदीचे आणि सक्षम नेते आहेत. मात्र जागा…
मंत्रिमंडळात समावेश करताना शिवसेनेनेही काही ज्येष्ठ नेत्यांसाठी धक्कातंत्र वापरले असून आधीच्या मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांना डच्चू दिला आहे.
तिन्ही पक्षांतील अनेक ज्येष्ठांना बाहेरचा रस्ता; ३३ कॅबिनेट, सहा राज्यमंत्र्यांमध्ये १८ नवे चेहरे
अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे आणि त्यांच्यात संघर्ष सुरु झाल्यानंतर पक्ष अडचणीत…
अकोला जिल्ह्याला २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळालेले नाही.
राळेगाव मतदारसंघातून तिसऱ्यांदा विजयी झालेले उईके यापूर्वी २०१४ मध्ये युती सरकारमध्ये तीन महिने आदिवासी विकास मंत्री होते.
गोंदिया जिल्ह्यातूनही कोणालाही मंत्री करण्यात आले नाही. पूर्व विदर्भातून भाजपला विधानसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळाले होते
माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मुलगी आणि पुतण्याचा पराभव करीत ते निवडून आले. आमदार म्हणून त्यांची ही पाचवी वेळ.
Maharashtra Ministers Oath Taking Ceremony Updates: नागपूर येथे होणाऱ्या मंत्रिमडळ विस्ताराचे आणि महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचे अपडेट्स जाणून घ्या एका क्लिकवर
भाजपमधील काही ज्येष्ठ मंत्र्यांचा सामावेश केला जाणार नाही. त्याऐवजी नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल, असे समजते.