Page 25 of कॅनडा News
आपण सत्ता हाती घेतल्यापासून गेल्या दहा महिन्यांत भारतात विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
चीनच्या अर्थविकासाबाबत साशंकता निर्माण करतानाच ‘ओईसीडी’ या पॅरिसस्थित आंतरराष्ट्रीय संस्थेने भारताच्या आर्थिक विकासाबाबत आशावाद व्यक्त केला आहे.
बाह्य़ग्रह हे जीवसृष्टीस अनुकूल असून तेथे पाणी व वसाहतीस योग्य स्थिती असण्याची शक्यता आपल्या अंदाजापेक्षा जास्त आहे, असे मत संशोधकांनी…
हल्ली बरेचजण अमेरिका, कॅनडा असे पर्यटन करतात. त्याऐवजी जरा वाट वाकडी करून या झगमगत्या शहरांमधल्या अनोख्या निसर्गसौंदर्याचा आनंद घ्यायचा असेल…
अरूण वामनराव बापट यांचे कॅनडातील टोरांटो येथे नुकतेच निधन झाले. ते बासष्ट वर्षांचे होते. मुळशी तालुक्यातील सेनापती बापट विद्यालयाशी ते…
आलेल्या प्रतिनिधींबरोबर झालेल्या चर्चेत प्रामुख्याने पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा कायमस्वरूपी वापर करून कचऱ्याची समस्या सोडवण्याबाबत चर्चा करण्यात आली.
कॅनडातील अल्बर्टा राज्यात एच१ एन१ फ्लूचा संसर्ग पसरला असून तेथे पाच जणांना मृत्यू झाला आहे तर एक हजार लोकांना त्याचा…
शेवटच्या मिनिटांपर्यंत रंगतदार झालेल्या लढतीत भारताने एक गोलच्या पिछाडीवरून कॅनडाला ३-२ असे हरवत कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेत
प्रमुख वक्ते बाळ फोंडके यांच्या मार्मिक, अभ्यासपूर्ण आणि ओघवत्या भाषणाने येथील बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या १६ व्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात झाली.…
अमेरिका, कॅनडा येथील ३५०० लोकांच्या दमदार उपस्थितीत प्रोव्हिड्न्स येथे भरलेल्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या १६व्या अधिवेशनाची िदडी, भावगीत, लावण्या यांच्या साथीने सुरुवात…
िपपरी-चिंचवड शहरातील ‘बीआरटीएस’ यशस्वी करण्यासाठी महापालिकेने कॅनडा येथील ‘अनुभवी’ कंपनीचा बहुमोलाचा सल्ला घ्यायचे ठरवले असून त्यासाठी तब्बल चार कोटी ५०…
भारतीय विद्यार्थ्यांना आणि प्रशिक्षित (Highly skilled) व्यक्तींना कॅनडियन सरकारने केलेल्या नवीन नियमांमुळे कॅनडामध्ये स्थायिक होणे शक्य होणार आहे. कॅनडियन सरकारने…