Page 2 of कर्करोगग्रस्त रुग्ण News

ग्रामीण भागातील कर्करोगाच्या रुग्णांपैकी ७० टक्के रुग्ण गुटखा सेवन करणारे असल्याचे एका अहवालात समोर आले आहे. सरकारने अत्यंत गंभीरपणे या…

गडचिरोली जिल्ह्यातील ७६९ विद्यार्थ्यांपैकी ३०४ विद्यार्थ्यांना पूर्व मुखकर्करोगाचे निदान झाल्याचे आढळून आले आहे.

Treatment for Chemotherapy hair loss: शेफिल्ड हॅलम विद्यापीठातील संशोधकांनी विकसित केलेली एक नवीन पद्धत सध्याच्या स्कॅल्प कूलिंग तंत्रज्ञानावर आधारित आहे,…

ही थेरपी न्यूरोब्लास्टोमासारख्या दुर्मिळ आणि गंभीर प्रकारच्या बालकर्करोगावर प्रभावी उपाय म्हणून पुढे आला असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.

Belly Fat Cancer Risk: पोटाची अतिरिक्त चरबी पुरुष आणि महिलांसाठी अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण करू शकते.

माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील अभियंता असलेल्या एका महिलेला दुर्मीळ विकार झाला. तिच्या मणक्यात गाठ निर्माण झाल्याने तीव्र पाठदुखी सुरू झाली.

कर्करोग, मधुमेह अशा असंसर्गजन्य आजारांबरोबरच इतर गंभीर किंवा दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त प्रौढ रुग्णांसाठी ही विशेष सेवा सुरू करण्यात आली आहे.

एका तरुणाने कर्करोगामुळे आठ वर्षांपूर्वी लिंग गमावले होते. त्यानंतर लता मंगेशकर रुग्णालयात या तरुणाचे लिंग गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेतून एकाच टप्प्यात कृत्रिम…

पुण्यात स्वतंत्र कर्करोग रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव असून, ससून रुग्णालयाशेजारील एमएसआरडीसीची जागा यासाठी देण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे.

कागदी कपमध्ये चहा आणि कॉफी पिणे धोकादायक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सामान्यतः, कागदी कपमध्ये जलरोधक गुणधर्मांसाठी प्लास्टिकचा थर वापरला जातो.

यामुळे रुग्णांची संख्या २ हजार ४१ वर पोहोचली. तर मुंबईतील रुग्णांची संख्या ८६३ इतकी झाली आहे.

कॅन्सर रुग्णालयासाठी प्रथम २० कोटी व त्यानंतर ७.६१ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. या निधीच्या जोरावर मेडिकल परिसरात तीन माळ्याच्या…