मांस विक्रीवरून शिंदेसेनेच्या आमदाराची अजित पवारांना साथ; म्हणाले, “प्रत्येकवेळी खाटिक समाजावर अन्याय का?”
“अन्यथा, १५ ऑगस्टला डोंबिवली पालिकेच्या प्रवेशद्वारावर मटणाचे दुकान उघडणार”, हिंदू खाटिक समाज संस्थेचा इशारा