scorecardresearch

Page 7 of सेलिब्रेशन News

शिवजयंती उत्साहात

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात विविध सामाजिक संस्था, संघटना, शासकीय कार्यालय यांच्यावतीने वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. नाशिक महानगरपालिकेतर्फे…

ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

पनवेलमधील ज्येष्ठ नागरिक संघाचा ११वा वर्धापन दिन नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक संघाच्याच सभागृहात हा दोनदिवसीय समारंभ रंगला.…

षण्मुखानंदच्या ६० व्या वर्धापन दिनी पुन्हा जुळल्या ‘ऋणानुबंधांच्या गाठी’!

माटुंगा (पश्चिम) येथील षण्मुखानंद सभागृहात शनिवारी लग्नसोहळ्याची लगबग सुरू होती. हा लग्नसहोळाही विशेष होता. वयाची साठी ओलांडलेल्या सहाशे जोडप्यांचा त्यांच्या…

विवेकानंदांची १५० वी जयंती उत्साहात साजरी

स्वामी विवेकानंदांची १५० वी जयंती पुण्यामध्ये मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. ‘नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया’ तर्फे(एनएसयूआय) कोथरूडमधील परमहंसनगर येथे…

जिजाऊंची जयंती पुण्यात विविध कार्यक्रमांनी साजरी

राजमाता जिजाऊ यांच्या ४१५ व्या जयंतीनिमित्त शनिवारी शहरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. लाल महाल येथील जिजाऊ यांच्या पुतळ्याला…

कोल्हापुरातील महाविद्यालयात आज जीन्स डे साजरा होणार

कोल्हापूर शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थिनी उद्या मंगळवारी ‘जीन्स डे’ साजरा करणार आहेत. नवी दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरण व स्त्रियांवरील अत्याचाराच्या वाढत्या…

जल्लोष बेता-बेतानेच..

ओसंडून वाहणारी हॉटेल्स-बार.., मध्यरात्रीनंतरही दिवसाप्रमाणे गजबजलेले रस्ते..जनसागराची भरती आलेले गेट वे ऑफ इंडिया आणि चौपाटय़ा हे दरवर्षी ३१ डिसेंबरच्या रात्रीचे…

नाताळचे उत्साहात स्वागत

रात्री बारा वाजेच्या सुमारास येशु ख्रिस्ताच्या जन्मावेळी सामूहिक प्रार्थना.. मंगळवारी सकाळी प्रार्थनेबरोबर धर्मगुरूंकडून मार्गदर्शन .. केकचे वाटप.. शुभेच्छांचा वर्षांव.. आणि…

नाताळचा ताल

दिवाळीत ज्याप्रमाणे सर्वत्र आनंद व उत्साहाचे वातावरण अनुभवयास मिळते, तितक्याच अभूतपूर्व उत्साहात नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात नाताळ साजरा केला जात असून,…

भाजपच्या गुजरातमधील विजयाचा नगरमध्ये जल्लोष

गुजरातमध्ये सलग तिसऱ्या वेळी मिळालेल्या विजयाचे भारतीय जनता पक्षाच्या शहर शाखेने पक्ष कार्यालयासमोर ढोल-ताशे वाजवून व पेढे वाटत स्वागत केले.…

संविधान दिनी विविध संघटनांतर्फे कार्यक्रम

यंदाच्या संविधान दिनी २६ नोव्हेंबरला रिझव्‍‌र्ह बँक चौकात विविध संघटनांतर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…