Page 8 of चंद्रकांत खैरे News
औरंगाबादमधील शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी मुंबईत केलेल्या शक्तिप्रदर्शनावर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी जोरदार हल्ला चढवला.
शिवसेना नेते व माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेतील बंडखोरीवर बोलताना गंभीर आरोप केले आहेत.
शिवसेना नेते व माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करून गुवाहाटीला गेलेल्या बंडखोर आमदारांना अल्टिमेटम दिला आहे.
महाविकास आघाडी सरकार संकटात आल्याचे म्हटले जात असून शिवसेनेने बंडखोर आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी कायदेशीर मार्ग अवलंबायला सुरुवात केली आहे.
नितेश राणे यांनी एक फोटो ट्विट करत या सभेवरुन मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला आहे
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजपा नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह किरीट सोमय्यांवर हल्लाबोल केला आहे.
राज ठाकरे यांच्या सभेसाठी भाजपा मदत करत आहे, चंद्रकांत खैरेंचा आरोप
एमआयएमच्या इम्तियाज जलिल यांचीही खैरेंना कडवी टक्कर
राज्य सरकारकडून निधी उपलब्ध झाल्याशिवाय रेल्वेकडून त्यांच्या हद्दीतील पुलाची उभारणी पूर्ण होऊ शकणार नाही,
महापालिकेने २९५ कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकला आहे
शिवसेनेतील ‘दादा’सेना संपविण्याची गरज निर्माण झाली आहे. व्यक्तिनिष्ठा जपणाऱ्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांना बदलण्याची गरज आहे.