बुद्धिबळ News

यंदाची फिडे वर्ल्ड कप २०२५ ही स्पर्धा गोव्यात होणार आहे.

कास्पारोव आणि आनंद हे माजी जगज्जेते बुद्धिबळपटू एकमेकांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी मानले जातात. या दोघांमधील अखेरची लढत २०२१ मध्ये क्रोएशिया जलद…

पहिल्या फेरीत गुकेशला पराभूत करणाऱ्या भारताच्याच आर. प्रज्ञानंदने दुसऱ्या फेरीत अमेरिकेच्या फॅबियानो कारूआनाला बरोबरीत रोखले.

अमेरिकेच्या सेंट लुइस येथे सुरू झालेल्या या स्पर्धेत यजमान देशाच्या लेव्हॉन अरोनियनने उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसत्तोरोवचा पराभव केला.

सिंकेफिल्ड स्पर्धेत गुकेश, प्रज्ञानंद यांच्यासमोर अमेरिकेचे फॅबियानो कारुआना आणि लेव्हॉन अरोनियन, तसेच फ्रान्सचा अलिरेझा फिरुझा यांचे प्रामुख्याने आव्हान असेल.

बुद्धिबळविश्वातील भारतीय खेळाडूंच्या वर्चस्वाचे कौतुक करतानाच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी क्रीडाक्षेत्रात आता आपला देश ‘परिवर्तनकारी बदलांच्या’ उंबरठ्यावर असल्याचेही नमूद केले.

भारताचा जगज्जेता दोम्माराजू गुकेशसाठी ग्रँड बुद्धिबळ दौऱ्याचा भाग असलेल्या सेंट लुईस जलद (रॅपिड) व अतिजलद (ब्लिट्झ) स्पर्धेचा दुसरा दिवस विशेष राहिला…

भारताचा जगज्जेता दोम्माराजू गुकेशला अमेरिकेच्या लेव्हॉन ॲरोनियनकडून पहिल्या फेरीत मिळालेल्या पराभवानंतर पुनरागमन करताना ग्रिगोरी ओपेरिन आणि लिएम ले क्वांगविरुद्ध विजय…

महाराष्ट्राची क्रिशा जैन हिने नऊ गुण मिळवत पहिला क्रमांक पटकवला. तिला ७० हजार रूपयांचे रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देण्यात आले.



दिव्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टी पुढे यायला लागल्या आहेत. ग्रँडमास्टर दिव्या देशमुखला बुद्धीबळ स्पर्धेची आवड कुठून निर्माण झाली असाही प्रश्न अनेकांना…