Page 9 of बुद्धिबळ News

विद्यामान जगज्जेता चीनचा डिंग लिरेन आणि भारताचा आव्हानवीर दोम्माराजू गुकेश यांच्यातील जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीतील नववा डावही बरोबरीत सुटला.

पाचवा डाव याचे उत्तम उदाहरण आहे. डिंगच्या फ्रेंच बचावाविरुद्ध गुकेश काही तरी आक्रमक पद्धत शोधून काढेल असा जाणकारांचा कयास होता.

जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीत चीनच्या डिंग लिरेनाला आव्हान देणारा भारताचा गुकेश २७८३ गुणांसह पाचव्या स्थानी आहे.

विद्यामान जगज्जेता चीनचा डिंग लिरेन आणि भारतीय आव्हानवीर दोम्माराजू गुकेश यांच्यातील जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीतील शनिवारी झालेला पाचवा डावही बरोबरीत सुटला.

विद्यामान जगज्जेत्या चीनच्या डिंग लिरेनला पांढऱ्या मोहऱ्यांचा योग्य वापर करण्यात पुन्हा अपयश आले.

तिसऱ्या फेरीतील विजयानंतर बऱ्याच दिवसांनी आव्हानवीर दोम्माराजू गुकेशला बुधवारी रात्री चांगली झोप लागली असेल. कारण बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या लढतीत पहिलाच डाव गमावणे…


भारताचा ग्रँडमास्टर दोम्माराजू गुकेशने जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीमधील मंगळवारी झालेल्या दुसऱ्या डावात गतविजेत्या डिंग लिरेनला बरोबरीत रोखले.

भारताचा युवा ग्रँडमास्टर दोम्माराजू गुकेशला जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीच्या पहिल्या डावात चांगल्या सुरुवातीचा फायदा करून घेण्यात अपयश आले आणि अखेरीस विद्यामान…

जगज्जेतेपदाच्या लढतीत गुकेशचे पारडे जड मानले जाण्यामागे डिंग लिरेनची अलीकडच्या काळातील निराशाजनक कामगिरी हेसुद्धा एक कारण आहे. ‘गुकेशविरुद्ध फार वाईट…

जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीला आज, सोमवारपासून सिंगापूर येथे सुरुवात होणार आहे. १८ वर्षीय गुकेशला सर्वांत युवा जगज्जेता म्हणून इतिहास घडविण्याची संधी…

दोन दिवसांत (२५ नोव्हेंबर) सिंगापूरमधील निसर्गरम्य सेंटोसा बेटावर लढतीतील पहिला डाव सुरू होईल आणि भारत-चीन या दोन देशांमध्ये आणखी एका…