Page 52 of छत्रपती संभाजीनगर News

छत्रपती संभाजीनगर महानगराच्या पोलीस आयुक्तपदी प्रवीण पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दोन वेगवेगळ्या धर्मांमधील तरुण-तरुणीला गजबजलेल्या भागात एकत्र बोलताना पाहून आलेल्या जमावाने एका तरुणाला बेदम मारहाण केली.

कंपनीच्या पाच संचालकांनी ७४ बिलांपैकी १४ बिलाचा मालच मिळाला नाही, असे खोटे भासवून तो माल दुसऱ्याला विकला.

पायाच्या घोड नस कापून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच शिवीगाळ करून मारहाण करीत गंभीर जखमी केले.

विधिमंडळाचा सदस्य नसला तरी सहा महिने मंत्रीपदी राहता येत असल्याच्या तरतुदीच्या आधारे लोकसभेवर निवडून आले तरी रोजगार हमी आणि फलोत्पादनमंत्री…

लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षण मागणी आंदोलनाचा फटका भाजपला बसल्यानंतर गेल्या दहा दिवसांपासून उपोषणास बसलेले ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाची…

रचलेला कट पूर्णत्वास नेण्यासाठी आरोपींनी अग्निशस्त्र खरेदी केले होते असा पोलिसांना संशय असून पोलीस त्या दृष्टीने तपास करित आहेत.

महायुतीचे एकमेव खासदार म्हणून मराठवाड्यातून निवडून आलेले संदीपान भुमरे यांच्याकडील पालकमंत्री पदावर आता भाजपने दावा केला आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.

खुलताबाद तालुक्यातील शुलिभंजन येथील दत्त मंदिराच्या परिसरात सोमवारी दुपारी ही घटना घडली.

एकट्या छत्रपती संभाजीनगरमधील आयुक्तालय व कारागृहातील मिळून ५२७ पदांसाठी एकत्रित ८६ हजारांवर अर्ज दाखल झाले आहेत.

सिल्लोड येथील सहदुय्यम निबंधक (वर्ग-२) छगन उत्तमराव पाटील याच्याकडे १ कोटी ८० लाख ८० हजार १५५ रुपयांची अपसंपदा आढळून आली.