Page 82 of छत्रपती संभाजीनगर News
गेल्या काही महिन्यांत उत्खनकाच्या विक्रीत झपाटयाने वाढ झाली आहे. राज्यात ३८,६९९ यंत्रे विकली गेली आहेत.
आता भारतीय जनता पार्टी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राहिलेली नाही. ती एक ‘ डुप्लीकेट’ पार्टी आहे, असा आरोप दानवेंनी केला…
दोघांमध्ये उमेदवार कोण, हे नेतृत्वाने स्पष्टपणे सांगितले नसल्याने ठाकरे गटाचे राजकीय काम ‘ आस्ते कदम’ सुरू आहे.
छत्रपती लोकसभा मतदारसंघात निवडणूक आचारसंहितेपूर्वी तरुण मतदारांचे नाव यादीमध्ये टाकून घेण्यासाठी भाजपाने ताकद लावली आहे. शहरात विविध २० ठिकाणी शामियाने…
१७ जणांना माजलगावचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश भास्कर जी. धर्माधिकारी यांनी जामीन मंजूर केला आहे.
माजी आमदार, भाजपा नेते चैनसुख संचेती यांच्या नेतृत्वाखालील मलकापूर अर्बन बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले आहेत.
बेद्रे याच्यावर जालन्यातील आंतरवली येथे मराठा आंदोलनात पोलिसांवर दगडफेक झाल्याप्रकरणात गुन्हा दाखल आहे.
उत्पादकता निम्म्याहून खाली आल्याची आकडेवारी कृषी विभागाकडून केंद्रीय पथकासमोर मांडण्यात येणार आहे.
दागिने मोजताना अनेक वस्तू गहाळ झाल्याचा अहवाल समोर आल्याने खळबळ उडाली होती. यामध्ये देवी चरणी अर्पण केलेल्या देवीचाही समावेश होता.
बर्मुडा पॅन्टपासून, सरबत आणि बुद्धीबळ पट आणि गोड पदार्थही मिळणार. पेढा- बर्फी आणि एक किलोच्या केकला मनाई.
घटनेच्या दोन महिन्यांपूर्वीपासून मालवणकर कुटुंबीय व आरोपींमध्ये जमिनीवरून वाद सुरू होता.
पोलिसांनी आरोपी दीपकला अटक केली आहे. त्याची चौकशी सुरू केली आहे, असे सांगितले.