“ज्या वृत्तीविरोधात महाराज लढले ती वृत्ती आज…”; छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त मुख्यमंत्र्यांची आदरांजली काही जण तुम्ही स्मारक बांधणार पण पैसे कुठे आहेत असे विचारतात, या वृत्तीच्याच विरोधात शाहू महाराज लढले आहेत. 3 years agoMay 6, 2022