मुख्यमंत्री News

Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live Updates Day 4 : मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनासह महाराष्ट्र आणि देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा…

गैरकारभाराच्या चौकशीसाठी शरद पवारांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीची मागणी.

मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते आणि घरे पाण्याखाली, जम्मूमध्ये जनजीवन विस्कळीत.

दुष्काळ आणि पूर या दोन्ही समस्यांवर उपाय, कृष्णा खोऱ्यातील अतिरिक्त पाणी मराठवाड्याला.

नाशिकमधील रस्ते, पाणी, आणि इतर समस्यांविरोधात प्रागतिक पक्ष एकवटले.

‘सिडको’च्या नकारात्मक भूमिकेमुळे ‘नैना’ प्रकल्पाची कामे थांबली असल्याचा आरोप स्थानिक लोकप्रतिनिधींनी केल्यामुळे महसूलमंत्र्यांनी कठोर भूमिका घेतली आहे.

राज्याच्या विकासासाठी जनतेचा सक्रीय सहभाग अधोरेखित करत, मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘विकसित महाराष्ट्र’साठीच्या व्हिजन डॉक्युमेंटचे महत्त्व स्पष्ट केले.

नागरिकांना सरकारी सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठी ‘आपले सरकार’ व्हॉट्सअॅपवर सुरू करण्याची योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली.

२९ ऑगस्टपासून मुंबईत उपोषण करणार, मुख्यमंत्र्यांनी आडमुठेपणा सोडून मराठा आरक्षण द्यावे, अशी मागणी जरांगे-पाटील यांनी केली.

देवेंद्र फडणवीस यांनी जाणूनबुजून आंदोलनात गोंधळ घालण्यासाठी लोक पाठवल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला.

जालना-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस सेवेचा नांदेडपर्यंत विस्तार, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन शुभारंभ.

सरकारने आमचे सर्व आरक्षण संपवून जरांगेंना देऊन टाकावे, अशी उद्विग्न भावनाही त्यांनी व्यक्त केली.