Page 26 of मुले News
रंगांच्या विविध छटांमुळे आपले जीवन आनंददायी झाले आहे. प्रकाशाच्या रंगांचे मिश्रण हे बेरीज पद्धतीचे मिश्रण (Additive Mixing) असते, तर रंगद्रव्यांचे…
उन्हाळ्याचे दिवस होते. दुपारची वेळ.. वारा जोरजोरात वाहू लागला. झाडेही जोरात हलू लागली. आजूबाजूचा पालापाचोळाही भोवऱ्यासारखा गरगर फिरत उडू लागला.
देशसेवेचे प्रमुख साधन म्हणजे चारित्र्य निर्माण होय. देशाच्या प्रगतीसाठी निर्मल चारित्र्य आणि उच्च विचारांची गरज आहे.
‘‘अमू उठ रे, चल आवर पटपट.’’ आईने आठव्यांदा ते दहाव्यांदा हाक मारली. अमू पाच-सहा हाकांपूर्वीच जागा झाला होता, पण त्याची…
गेले काही महिने आपण निसर्गाच्या सान्निध्यात धम्माल करतोय. कधी जंगलात भटकतोय तर कधी बाल्कनीतून पानांची सळसळ ऐकतोय. आपल्या लक्षात आलंय…
पालकांनो, तुमच्या मुलांनी चांगला अभ्यास करावा असे तुम्हाला वाटते? मग त्यांना दुपारी थोडा वेळ झोपू द्या.
गणपती विसर्जनाचा दिवस उजाडला. सौरभ त्याच्या घरातल्या मंडळींबरोबर नदीवर गेला. गणपतीबाप्पांना निरोप देण्यासाठी घाटावर गर्दी झाली होती.
छोटय़ा मित्रांनो, पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले आहेत. जंगलं जास्त गर्द झाली आहेत आणि ओसाड भाग पावसाळी हिरवाईने नटले…
आपल्याला माहीतच आहे की, कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करताना आपण प्रथम गणपतीला वंदन करून त्याचे आशीर्वाद घेतो.
पुस्तकाशी जितकी गट्टी जास्त तितकं आपलं अनुभवविश्व, भावविश्व व्यापक होत जातं. बालवाचकांची मानसिकता, त्यांचं भावविश्व नेमकेपणाने समजून घेऊन…
भरकटलेल्या, घरापासून आणि समाजापासून दुरावलेल्या मुलांच्या आयुष्यातील अंधार पुसण्याच्या निर्धारानं विजय जाधव नावाच्या तरुणानं आठ वर्षांपूर्वी या मुलांच्या पुनर्वसनासाठी स्वत:ला…
नियतीपुढे अशरण वृत्तीने झुंज देत छोटय़ा-मोठय़ा संकटात निराश होणाऱ्या अनेकांसाठी कळंब येथील संत ज्ञानेश्वर मूकबधिर, तसेच सहारा एचआयव्ही बालगृहातील अनाथ…